mass marriage

नवरदेवच नाही! शेकडो वधूंचं स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालत लग्न; UP मधला विवाहसोहळा चर्चेत

CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.

Jan 31, 2024, 12:49 PM IST
Thane Da Kru Soman On Marriage Muhurta PT1M4S

ठाणे : दुष्काळामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांना पसंती

ठाणे : दुष्काळामुळे सामूहिक विवाह सोहळ्यांना पसंती

May 14, 2019, 03:25 PM IST
Thane Assangaon Mass Marriage Of Adivasi People Performed PT38S

आसनगाव | १ हजार आदिवासी जोडप्यांचा विवाहसोहळा संपन्न

आसनगाव | १ हजार आदिवासी जोडप्यांचा विवाहसोहळा संपन्न

Feb 18, 2019, 03:50 PM IST

जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा

लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...

Apr 9, 2018, 05:28 PM IST

मुस्लीम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

मुस्लीम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

May 2, 2016, 09:32 PM IST