mask

Fack Check : राज्य सरकारचा मास्क घालण्याचा निर्णय मागे? काय आहे या व्हायरल मॅसेज मागचं सत्य

सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशांमधून मास्कचा दंड काढून टाकण्यात आला आहे, काय आहे व्हायरल मॅसेज मागील सत्य 

Mar 8, 2022, 12:50 PM IST

मास्क कधीपर्यंत वापरावा लागणार, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले...

Ajit Pawar on corona restrictions : पुण्यात कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात येत आहे. पुण्याचा साप्ताहिक पॉझिव्हिटी रेट हा 15 टक्के आहे. तर राज्याचा 9 टक्के आहे. त्यामुळे कोविडबाबतचे निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Feb 12, 2022, 01:43 PM IST

Coronavirus : राज्यात मास्क लावणे अनिवार्य आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार

Mask Free : राज्यात कोरोनाचा संसर्ग कायम दिसून येत आहे. सध्या मृत्यूच्याप्रमाणात वाढ दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना आटोकात आहे. असे असले तरी राज्यात यापुढे काळजी घेतली पाहिजे. मास्क लावणे अनिवार्य आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

Jan 29, 2022, 11:00 AM IST
Will Maharashtra Become Mask Free For Those Taken Two Vaccine Dose PT1M22S

VIDEO । महाराष्ट्र लवकरच 'मास्क'मुक्त होणार?

Will Maharashtra Become Mask Free For Those Taken Two Vaccine Dose

Jan 28, 2022, 07:50 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्र मास्क मुक्त होणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क संदर्भात झाली चर्चा

Jan 27, 2022, 07:11 PM IST

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

कोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले!

कोरोना व्हावा यासाठी ही महिला मुद्दाम प्रयत्न करतेय.

Jan 12, 2022, 02:13 PM IST

Omicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Omicron Variant:  कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?

Jan 7, 2022, 02:48 PM IST

मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि ते रस्त्यावर उतरले...

 देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सरकारी यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी लसीकरण वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. 

Jan 5, 2022, 11:03 AM IST

अस्वच्छ मास्क घालणं पडणार भारी, गंभीर आजाराला सामोर जावं लागण

तुम्ही मास्क व्यवस्थित घालताय ना? 

Jan 2, 2022, 11:47 AM IST

कोरोनावर लवकरच मात करणार, WHO चा मोठा दिलासा

जगभरात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. यावरून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चिंता व्यक्त केली आहे. 

Dec 30, 2021, 01:29 PM IST