maruti swift

छोट्या फॅमिलीची पहिली फॅमिली कार, किंमत मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये!

घराबाहेर एक कार असावी असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं. पण वाढती महागाई, खर्च यामुळे ते शक्य नसतं.तुम्ही पहिल्यांदाच कार घेत असाल तर तुमच्यासाठी 6 बेस्ट पर्याय आम्ही देत आहोत. ज्याची किंमत 4 लाखांपासून सुरु होते.मारुती स्विफ्ट फोर्थ जनरेशन मॉडेल लीटरमागे 25 किमीचे मायलेज देते. याची किंमत 6.49 लाख इतकी आहे. टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह सीएनजीमध्येही येते. याला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. याची किंमत 6.12 लाख इतकी आहे.हुंडईने आपल्या छोट्या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिलंय. यात सीएनजी व्हेरिएंटदेखील आहे. याची किंमत 5.92 लाख रुपये आहे.टाटा टियॅगोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले. याची किंमत 5.56 लाख रुपये आहे.मारुती वॅगनार 1.0 लीटर पेट्रोल आणि 1.2 लीटर सीएनजीसह येते. याची किंमत 5.54 लाख रुपये इतकी आहे. मारुती ऑल्टोमध्ये पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्याय आहे. याची किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Sep 30, 2024, 03:07 PM IST

काय सांगता... 4 लाखांहून कमी किमतीत मिळतेय 34 किमीचं मायलेज देणारी कार?

Auto News : स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतो. हक्काची कार म्हणजे हवं तिथं, हवं तेव्हा जाण्याचं स्वातंत्र्य. 

Jun 24, 2024, 01:27 PM IST

सर्वांना परवडणारी Swift आता नव्या रुपात; कधी होणार लाँच, किती असेल किंमत? पाहून घ्या

Auto News : 2023 या वर्षभरात अनेक नव्या कार लाँच झाल्या आणि कारप्रेमींनी यातील काही नव्या मॉडेल्सना पसंतीसुद्धा दिली. 2024 मध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं. 

 

Jan 24, 2024, 02:39 PM IST

8.10 लाखांच्या या फॅमिली कारची भारतीयांना भुरळ; मारुती, ब्रेझालाही टाकले मागे

Tata Nexon Price: तुम्हीदेखील कार घेण्याचा विचार करताय. तर एकदा या भन्नाट कारचे फिचर्स एकदा पाहून घ्या. 

Jan 7, 2024, 03:02 PM IST

Tata, Mahindra पडले मागे; 5.54 लाखांच्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, ठरली 1 नंबर कार

ऑक्टोबर महिना प्रवासी वाहनांसाठी फार चांगला ठरला आहे. मारुती सुझुकीने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मारुतीने जवळपास 1.99 लाख वाहनांची विक्री केली. इतर ब्रँडनेही चांगली कामगिरी केली आहे. 

 

Nov 8, 2023, 03:42 PM IST

6 लाखांच्या कारने उडवली सर्वांची झोप; Tata, Mahindra लाही टाकलं मागे, ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या

ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीच्या एका छोट्या कारला मिळालेल्या मागणीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या हॅचबॅक कारच्या मागणीत अचानक 65 टक्के वाढ झाली आहे. 

 

Sep 8, 2023, 04:23 PM IST

ना स्वस्तातली Alto, ना Wagon R! 'या' कारने मोडले खरेदीचे सर्व रेकॉर्ड, ठरली Best Seller; पाहा टॉप गाड्यांची यादी

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 10 कारमध्ये 8 कार मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) आहेत. दरम्यान, Maruti Swift च्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. टॉप 5 बेस्ट सेलिंग गाड्यांमध्ये 3 युटिलिटी आणि 2 हॅचबॅक कार आहेत. याशिवाय सर्वात स्वस्त असणारी Alto कार टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडली आहे. 

 

Aug 4, 2023, 03:17 PM IST

Auto : 34Km इतका जबरदस्त मायलेज; Maruti कंपनीच्या स्वस्तात मस्त कार

मारुती वॅगनआर, मारुती स्विफ्ट आणि  मारुती बलेनो या तीन हॅचबॅकच्या कारची जोरदार बुकींग होत आहे. 5.54 ते 6.61 लाख असा प्राईज रेंजमध्ये असलेल्या कार्समध्ये बेस्ट फिचर्स पहायला मिळतात. मायलेजच्या बाबतीही या कार इतर कार पेक्षा सरस ठरत आहेत. मारुती वॅगनआर ही सर्वात बेस्ट सेलिंग कार आहे. 

May 2, 2023, 10:12 PM IST

तुम्ही Maruti Swift घ्यायच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण कंपनी लवकरच...

मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. दर महिन्याला येणाऱ्या विक्रीच्या आकडेवारीवरून या शिक्कामोर्तब लागलेला आहे. ग्राहकांचा ओढा आणि गरज पाहून कंपनी आपल्या गाड्यांमध्ये वेळेनुसार बदल करत आहे.

Nov 6, 2022, 05:54 PM IST

Maruti Alto ने अव्वल क्रमांक गमावला, विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर 1

काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार ने खुपच कमी वेळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या कार ने आधी बुकिंगचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्यानंतर आता स्विफने सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टो कारला मागे टाकलं आहे.

May 26, 2018, 10:48 PM IST

Marutiची कार खरेदी करणाऱ्यांना मिळणार ही सुविधा, होणार मोठा फायदा

मारुती कंपनीने आपल्या आगामी लॉन्च होणाऱ्या सर्वच कारमध्ये ऑप्शनल अॅक्सेसरीचमध्ये टायर प्रेशर ऑपरेटींग सिस्टम (TPMS) देण्यास सुरुवात केली आहे.

May 19, 2018, 05:54 PM IST

ह्युंदाईने भारतात लॉन्च केली आय१० कारचं ड्युल टोन एडिशन

ह्युंदाईची भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ग्रॅन्ड आय१० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने भारतात ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन लॉन्च केलंय. ड्युअल टोन एडिशनला ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर तयार करण्यात आलंय. 

Mar 13, 2018, 09:34 AM IST

Auto Expo : मारूतीने लॉन्च केली धमाकेदार थर्ड जनरेशन स्विफ्ट

मध्यम वर्गींयांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीच्या स्विफ्टचं नवं मॉडेल लॉन्च झालं आहे. मारूतीने ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही कार लॉन्च केली आहे.

Feb 8, 2018, 03:34 PM IST