दमदार कामगिरीसह मारूती सुझुकीने बंद केले कारचे हे मॉडेल
अनेकांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारबाबत काहीशी दुख:दायक बातमी आहे. मारूती सुझूकीने या कारचे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारची शेवटची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात यूनिटमधील काही कर्मचारी असेंबल करत असताना कारसोबत फोटो काढताना दिसत आहेत.
Dec 30, 2017, 01:16 PM ISTमारुती सुझुकीची लवकरच हायब्रिड कार, मायलेज ४८.२ किमी लिटर
कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी पर्यावरणाला पुरक नवी कार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. स्विफ्ट मॉडेलची ही संयुक्तीक (हायब्रिड व्हरायटी) कार असणार आहे. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
Sep 16, 2015, 12:45 PM IST