maruti suzuki swift

4 लाखाच्या आत कार शोधणाऱ्यांसाठी 'टॉप 5' पर्याय!

Best Cars Under 4 Lakh: मारुती सुझूकी स्विफ्ट 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.3 लिटर डिझेल इंजिनमध्ये आहे. 2012 ते 2016 चे मॉडेल तुम्हाला 4 लाखाच्या आत मिळून जाईल. 

Feb 11, 2024, 01:21 PM IST

6 लाखांच्या कारने उडवली सर्वांची झोप; Tata, Mahindra लाही टाकलं मागे, ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या

ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीच्या एका छोट्या कारला मिळालेल्या मागणीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या हॅचबॅक कारच्या मागणीत अचानक 65 टक्के वाढ झाली आहे. 

 

Sep 8, 2023, 04:23 PM IST

Car Safety : कार खरेदीदारांनो सावधान! ही कार चुकूनही खरेदी करू नका, कारबाबत झाला धक्कादायक खुलासा

Maruti Suzuki update : कार खरेदी करताना आता देशातील बहुतांश ग्राहकांनी मायलेज आणि लूकसोबतच कारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अशी एक कार आहे, ज्याबाबत  धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Dec 14, 2022, 04:17 PM IST

Maruti Suzuki च्या 'या' गाड्यांना सर्वाधिक मागणी, जबरदस्त फीचर्स आणि किंमत 3.4 लाखापासून होते सुरु

मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात. ऑक्टोबर 2022 मध्येही मारुति सुझुकी कंपनी कार विक्रीच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. टॉप 10 गाड्यांच्या यादीत मारुति सुझुकीच्या 7 गाड्यांचा समावेश आहे. 

Nov 13, 2022, 06:21 PM IST

तुम्ही Maruti Swift घ्यायच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण कंपनी लवकरच...

मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. दर महिन्याला येणाऱ्या विक्रीच्या आकडेवारीवरून या शिक्कामोर्तब लागलेला आहे. ग्राहकांचा ओढा आणि गरज पाहून कंपनी आपल्या गाड्यांमध्ये वेळेनुसार बदल करत आहे.

Nov 6, 2022, 05:54 PM IST

तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट

देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Oct 18, 2022, 05:21 PM IST

विक्री आधीच ‘सुपरहिट’ झाली मारूती Swift, कार घ्यायची असेल तर हे वाचाच!

मारूती सुझुकीची नवीन स्विफ्ट हॅचबॅकने ६० हजार बुकिंगचा आकडा पार केलाय. नवीन स्विफ्टने फार कमी वेळात हा आकडा पार केलाय. 

Feb 27, 2018, 04:55 PM IST

नवी दिल्ली | मारुती स्विफ्टची नवी आवृत्ती बाजारात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 03:15 PM IST

मारूती सुझुकीची नवी गाडी लॉन्चआधीच रिव्हील, जाणून घ्या किंमत

मारूती सुझुकी आपल्या बहुप्रतिक्षीत नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारला ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये लॉन्च करण्यास तयार आहे. नुकतीच ही कार एका टीव्ही कमर्शिअल शूट दरम्यान स्पॉट केलं गेलं.

Dec 28, 2017, 08:52 PM IST

मारूती सुझुकी स्विफ्टचं लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च

मारूती सुझुकी स्विफ्टचं सध्याचं जनरेशन मॉडल भारतात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

Nov 22, 2017, 09:45 AM IST