Maruti Suzuki च्या 'या' गाड्यांना सर्वाधिक मागणी, जबरदस्त फीचर्स आणि किंमत 3.4 लाखापासून होते सुरु
मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात. ऑक्टोबर 2022 मध्येही मारुति सुझुकी कंपनी कार विक्रीच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. टॉप 10 गाड्यांच्या यादीत मारुति सुझुकीच्या 7 गाड्यांचा समावेश आहे.
Nov 13, 2022, 06:21 PM ISTCar Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी
Affordable Cars: मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम, STD (O) दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते.
Sep 23, 2022, 02:32 PM ISTखरंच की काय? Maruti Suzuki Alto मध्ये सनरूफ! गाडी घेणारच असाल तर ही बातमी वाचा
मारुति सुझुकीच्या अल्टो गाडीला कारप्रेमींची सर्वाधिक पसंती असते. कारण ही गाडी बजेटमध्ये असून जवळपास सर्व गरजा भागवणारी आहे.
Aug 1, 2022, 12:37 PM IST2022 मारुति सुझुकी अल्टो 'या' तारखेला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
एका पाठोपाठ दोन गाड्या बाजारात असताना कंपनी अपडेटेड अल्टो लाँच करण्याची तयारी करत आहे.
Jul 25, 2022, 05:24 PM IST