mars

Vipreet Rajyog: मंगळ गोचरमुळे तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींच्या सुख-सौभाग्यात वाढ होणार!

Vipreet Rajyog: मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्याने विपरित राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत 3 राशीच्या लोकांना या विपरित राजयोगाचा खूप फायदा होईल. 

Feb 10, 2024, 10:51 AM IST

मंगळावर सापडलं Red Sea एवढं पाणी..!

युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्सप्रेसने मंगळाबाबत एक आश्चर्यकारक दावा केला आहे.

Feb 1, 2024, 03:52 PM IST

सोलर सिस्टीमधून गायब होणार मंगळ ग्रह, NASA चा संपर्क तुटणार; जगाचा विनाश अटळ?

मंगळ ग्रह सूर्यमालेतून गायब होणार आहे. यामुळे मंगळ ग्रहावर संशोधन करणाऱ्या उपग्रहांचा संपर्क देखील तुटणार आहे. 

Nov 18, 2023, 08:55 PM IST

मनुष्य कोणत्या ग्रहावर किती वेळ राहू शकतो?

पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जेथे मनुष्य अनेक वर्षांपर्यंत जिवंत राहतात. मात्र, पृथ्वी शिवाय  इतर  कोणत्या ग्रहावर माणूस किती वेळ जिवंत राहू शकतो. 

Nov 14, 2023, 06:01 PM IST

Diwali 2023: दिवाळीत शश राजयोगासोबत मंगळ-सूर्याची युती देणार अपार पैसा, 'या' राशी होणार मालामाल

Diwali 2023: आज 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या दिवशी शश राजयोग आणि मंगळ-सूर्याची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Nov 12, 2023, 09:29 AM IST

मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा

मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे. 

Oct 28, 2023, 05:55 PM IST

Mangal Uday : धोकादायक आहेत आगामी 2 महिने; 'या' राशींच्या जीवनात होणार आर्थिक उलथापालथ

Mangal Uday 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 24 सप्टेंबर रोजी कन्या राशीत अस्त झाला आहे आणि 17 जानेवारी 2024 या स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे हा काळ वृषभ आणि मेष राशीसह काही राशींसाठी अत्यंत धोकादायक असणार आहे. 

Oct 24, 2023, 10:31 AM IST

Trigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.

Oct 16, 2023, 08:17 AM IST

VIDEO: मंगळ ग्रहावर कधी 'वादळ' पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

मंगळग्रहावर तुफान वादळ आले आहे. NASA च्या Perseverance Rover ने वादळ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या वादळाचे वर्णन राक्षसी वादळ असे करण्यात आले आहे.

Oct 2, 2023, 09:13 PM IST

NASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल

नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे. 

Sep 11, 2023, 04:10 PM IST

Vipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Vipreet-shatruhanta Rajyog: सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

Sep 11, 2023, 07:30 AM IST

वेगानं फिरतोय 'मंगळ'; या लालबुंद ग्रहाचा वेग अचानक का वाढलाय?

Mars Space Facts : सध्या जागतिक अंतराळ वर्तुळात एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे भारताच्या 'चांद्रयान 3' मोहिमेची. पण, विस्तीर्ण आणि तितक्याच महाकाय अशा अवकाशात इतरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. 

 

Aug 10, 2023, 02:30 PM IST

Malavya Rajyog 2023 : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Malavya Rajyog 2023 : येत्या शुक्रवारी शुक्र ग्रह गोचर होणार आहे. शुक्र 7 जुलैला दुपारी 3:59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर शुक्र वक्रीस्थिती जाणार आहे त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आला आहे. 

Jul 5, 2023, 08:37 AM IST

Shukra Gochar 2023 : सिंह राशीत शुक्राचं होणार गोचर; 'या' राशींना होणार धनलाभ

7 जुलैपासून शुक्र सिंह राशीत असेल, याच राशीत मंगळ आधीच उपस्थित आहे. एकाच राशीतील शुक्र आणि मंगळाचे संक्रमण खूप फायदेखील होणार आहे. हे गोचर प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणार आहे. 

Jul 4, 2023, 08:33 PM IST

Mangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन

Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात.  7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.

Jul 2, 2023, 08:29 PM IST