का लग्न करत नाही प्रियंका चोप्रा?
मुंबईः बॉलिवूडची पिकी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा एक नवा चित्रपट 'मेरीकॉम' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आली होती. त्यावेळेस प्रियंकाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ''तू लग्न केव्हा करणार आहे.'' त्यावेळेस प्रियंकाने उत्तर दिले की, ''तुम्ही अभिनेत्यानाही हा प्रश्न करता की नाही?''
Aug 27, 2014, 09:21 PM ISTदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने केलं लग्न!
अखेर रणवीर सिंग यांने आपली गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण हिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न प्रत्यक्षात नाही. त्याचा आगामी सिनेमा 'फाइडिंग फॅनी' यात या दोघांनी लग्न केलं आहे.
Aug 20, 2014, 04:03 PM ISTजगातला सर्वात उंच व्यक्ती प्रेयसीसोबत विवाहबद्ध!
जगातील सर्वात उंच माणूस विवाहाच्या बंधनात अडकलाय. गिनीज बुकमध्ये सर्वात उंच माणूस असा रेकॉर्ड असलेला तुर्कीस्तानचा सुल्तान कोसेन यानं आपली प्रेयसी मेरवे डीबो हिच्याशी लग्न केलंय. ३० वर्षाच्या सुल्तानची उंटी ८ फूट ३ इंच असून २० वर्षाची मेरवेची उंची अवघी ५ फूट ८ इंच आहे.
Oct 29, 2013, 01:09 PM ISTलग्नात उधळपट्टी केली तर तीन वर्षांचा कारावास!
तुम्ही लग्न करत आहात. तर सावधान! कारण लग्नातला थाटमाट आता महागात पडू शकतो. लग्नात पैशाची उधळपट्टी केली तर किमान तीन वर्षांची कारावासी शिक्षा भोगावी लागेल. तशी नव्याने येणाऱ्या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक पुढील अधिवेशनात मांडण्यात येऊन त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Aug 9, 2013, 09:21 AM ISTसलमान खानची नवी गर्लफ्रेंड विवाहित!
ज्या लुलिया वंटुरसोबत सलमान खानचं प्रेम प्रकरण सध्या गाजत आहे, ती लुलिया चक्क विवाहित आहे.
Jul 7, 2013, 03:44 PM ISTपतीनेचे लावले स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न
अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
May 23, 2013, 04:42 PM ISTआईने माझे १६ वर्षीच लग्न केले असते- कंगना राणावत
मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले असते तर माझे १६ वर्षीच लग्न झाले असे गुपीत अभिनेत्री कंगना राणावत यांनी उघड केले आहे. थँक यू मॉम या कार्यक्रमात कंगना राणावत बोलत होती.
May 9, 2013, 06:52 PM IST