अजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न
लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.
Nov 13, 2016, 10:56 PM ISTहे ऐकल्यानंतर तुम्ही लगेच लग्नासाठी तयार व्हाल
जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते.
Sep 25, 2016, 02:45 PM ISTकाजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?
बॉलिवूडची अभिनेत्री काजोलने अजय देवगणशी लग्न करण्याचे कारण एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
Sep 3, 2016, 10:49 AM ISTलग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना
सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.
Aug 29, 2016, 11:44 AM ISTतीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य!
तीनही मुलीच झाल्या म्हणून सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं तीन मुलींसहीत स्वत:च आयुष्य संपवल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.
May 26, 2016, 10:06 PM ISTआपल्या तीन मुलींना विष देऊन विवाहितेची आत्महत्या
आपल्या तीन मुलींना विष देऊन विवाहितेची आत्महत्या
May 26, 2016, 08:35 PM ISTमुलावर केला मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला
मुलावर केला मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला
May 18, 2016, 09:26 PM IST'ये है मोहाब्बते'मधल्या मिहिका वर्माचं गुपचूप लग्न
बिपाशा बसू हिच्यानंतर आणखी एका टीव्ही एक्ट्रेसने गुपचूप लग्न केले आहे.
Apr 30, 2016, 10:57 PM ISTबिपाशा बासू आणि करण सिंग लग्नाच्या बेडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2016, 01:19 PM ISTपारनेरमध्ये विवाहीत शेतमजूर महिलेवर बलात्कार
पारनेरमध्ये विवाहीत शेतमजूर महिलेवर बलात्कार
Apr 26, 2016, 08:35 PM ISTप्रसिद्ध पाकिस्तानी व्यक्ती या आपल्याच बहिणींचे पती आहेत!
पाकिस्तानातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्याच बहिणींशी लग्न केलेय. या व्यक्ती मुलांचे वडील आणि मामाही आहेत.
Apr 19, 2016, 06:58 PM ISTधार्मिक विरोधाला न जुमानता प्रेमी युगूल विवाहबद्ध
कर्नाटकमधील म्हैसूर शहर सध्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहामुळे चर्चेत आहे. येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा यांनी प्रेमविवाह केला. मात्र निकाहच्या वेळी काही हिंदू संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी केली.
Apr 18, 2016, 10:16 PM ISTपाहा, आपल्या लग्नाबाबत काय म्हणतेय, सुमोना चक्रवर्ती...
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी सुमोना चक्रवर्ती हिनं अखेर आपल्या लग्नाच्या बातम्यांबद्दल तोंड उघडलंय.
Mar 10, 2016, 01:42 PM ISTकपिलची पत्नी लवकरच अडकणार विवाहबंधनात!
'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमातून 'कपिलची पत्नी' म्हणून घराघरांत पोहचलेली सुमोना चक्रवर्ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
Mar 9, 2016, 05:32 PM IST'विवाहीत मुलगीदेखील पालकांच्या देखभालीसाठी बांधिल'
विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.
Mar 5, 2016, 10:34 AM IST