क्रिकेट जगतातील धक्कादायक बातमी, शिखर धवनचं पत्नी आयेशाबरोबरचं 9 वर्षांचं नातं संपुष्टात?
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जीने 2012 मध्ये लग्न केलं, त्यांना एक मुलगाही आहे
Sep 7, 2021, 10:37 PM ISTCrime News : नवरा तुरूंगात जाताच बायकोचं दुसरं लग्न.... कोठडीतून बाहेर येताच सासूवर काढला 'असा' राग
लग्नाचे बंधन अतिशय पवित्र मानले जाते. लग्नामुळे प्रत्येक मुलगा-मुलगी आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात करतो.
Sep 5, 2021, 07:41 PM ISTआपण ११, २१, ५२, १०१ रुपये शगुन म्हणून का देतो? १ रुपया जास्त देण्यामागचे कारण काय?
जर तुम्ही इतिहासात पाहिलात तर तुम्हाला समजेल की, यामागचे कारण काय असू शकते.
Sep 4, 2021, 08:03 PM ISTWedding Video : विधी दरम्यान अचानाक उठली आणि मंडपातून सरळ चालत सूटली नववधू... मग अशी आली परत
एक लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 4, 2021, 07:56 PM ISTभावोजी- मेहूणीच्या प्रेमाने घेतलं धक्कादायक वळण आणि उचललं 'हे' मोठं पाऊल
प्रेम हे प्रेम असतं आणि ते कधी आणि कोणाशी होऊ शकतं हे काही आपण सांगू शकत नाही.
Sep 4, 2021, 04:57 PM ISTबायकोला उठवण्यासाठी या नवऱ्याने जे केलं, अशी हिंमत कोणीच करु शकणार नाही... पाहा व्हिडीओ
नवऱ्याने कितीही काही केलं तरी त्याला बायको समोर नमतं घ्याव लागतं.
Sep 4, 2021, 04:41 PM ISTWedding Video: लग्नानंतर वर-वधूला पाहून तुम्ही म्हणाल "नजर हटी दुर्घटना घटी"... पाहा व्हायरल व्हिडीओ
लग्न म्हटलं की, महागड्या वस्तू, दागिने, पैसे हे सगळं असतंच. त्यामुळे लग्नात चोरी झालीं म्हटलं की, तुम्हाला असेच वाटेल की, यापैकी काहीतरी चोरीला गेलं असावं.
Sep 3, 2021, 04:54 PM ISTVideo : "पंगा ना ले"...नवरदेवाचे कारनामे पाहून नवरीनं असा भरला दम की नातेवाईकही हैराण
सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. दररोज कुठे ना कुठे लग्न हे सुरूच असतं. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर देखील लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळतात.
Aug 30, 2021, 05:42 PM ISTशपथ तुला आहे.... एका वचनाखातर 41 वर्षे हेमा मालिनी यांनी नाही केलं 'ते' काम
त्यांना काहीजणांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता.
Aug 30, 2021, 04:10 PM IST
लग्नात नातेवाईक पोहोचले नाही, मग वधूने पाठवलं 17 हजार रुपयांचं बिल...नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या
लग्नातील जेवण वाया गेलं म्हणून एका वधूने लग्नात न आलेल्या एका नातेवाईकाला 17 हजार रुपयांचे बिल पाठवले.
Aug 29, 2021, 04:00 PM ISTWedding Video : मुलाने आपल्या आईचे लग्न दिले लावून, पाहुण्यांसमोर असा साजरा केला आनंदाचा क्षण
Second Marriage : सोशल मीडिया (Social Media) एका जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे.
Aug 28, 2021, 11:33 AM ISTवऱ्हाडी आले...मंडप सजला आणि चक्क नवरदेवाशिवाय पार पडलं लग्न
खरेदी झाली, पत्रिकाही वाटल्या...ऐन लग्नात नवरदेव आलाच नाही; तरी पार पडलं लग्न... पण कसं? वाचा सविस्तर
Aug 27, 2021, 07:32 PM ISTWedding Video : लग्नमंडपात वधूची 'दादागिरी', नवरदेवाला थेट लावलं पळवून, पण का?
एक मजेदार परंतु एक उदाहरण ठेवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
Aug 26, 2021, 01:08 PM ISTहतबल वडिलांची व्यथा! डोळ्यादेखत 21 वर्षांच्या मुलीला घेवून गेले तालिबानी
तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त धोका मुली आणि महिलांच्या जीवाला आहे.
Aug 26, 2021, 07:54 AM ISTWedding video : चप्पल लपवण्याच्या विधीत नवरदेवाने कमी पैसे दिले, म्हणून मेहूणीने काय केले पाहा व्हिडीओ
खरेतर ही एक विधी आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या चपला लपवले जातात आणि त्याच्या बदल्यात मेहूण्या मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात.
Aug 25, 2021, 04:00 PM IST