marriage party

तुमची खर्च करण्याची तयारी आहे? जाणून घ्या ऋतिक रोशन लग्नात नाचण्याचे किती पैसे घेतो

Hrithik Roshan Dance: समाजात आपलं स्टेटस वाढवण्यासाठी अनेक जण बॉलिवूड सेलिब्रेटिंना कार्यक्रमाता बोलवतात. एखाद्या दुकानाचा उद्घाटन सोहळा असू की मग लग्नकार्य सेलिब्रेटी त्यासाठी मोठी फी आकारतात.

May 3, 2023, 11:11 PM IST