'डार्क, डेडली आणि ब्रूटल...' दिग्दर्शक पतीनं केलेली घोषणा पाहून असं का म्हणाली राणी मुखर्जी?
रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवणारी आणि अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निमित्त असेल ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. नुकतंच खुद्द आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्सच्या 'मर्दानी' फ्रॅन्चायझीतील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मर्दानी 2' च्या अॅनिव्हर्सरी निमित्ताने त्याने 'मर्दानी 3' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी पुन्हा एकदा शूर पोलीस अधिकारी 'शिवानी शिवाजी रॉय'ची भूमिका साकारणार आहे.
Dec 13, 2024, 04:03 PM ISTIPS अधिकाऱ्याच्या घरी पाण्याची टाकी भरतायत फायर ब्रिगेडच्या गाड्या... Video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत चक्क फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी पाण्याचा टँकर भरण्यात आला. या व्हिडिओत बंगल्याच्या बाहेर आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाची प्लेटही दिसत आहे.
Jul 31, 2024, 06:51 PM IST२१ मार्चला वाढदिवशी राणी मुखर्जी चाहत्यांना देणार हे गिफ्ट?
मर्दानी आणि मर्दानी २च्या दमदार यशानंतर आता मर्दानी ३ ही लवकरच पडद्यावर येणार आहे. अशी माहिती मिळतेय की अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वाढदिवशी म्हणजेच २१ मार्चला मर्दानी ३ सिनेमाबाबत घोषणा होऊ शकते. त्यामुळे राणी मुखर्जीच्या चाहत्यांना तिच्या वाढदिवसानिमित्त हे एकप्रकारे गिफ्ट मिळणार आहे.
Mar 17, 2021, 08:53 PM ISTही पाहा मुंबईतली मर्दानी!
राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. यामध्ये गुन्हेगाराचा पाठलाग करुन बिमोड करणारी मर्दानी राणी मुखर्जी दाखवण्यात आलीय. मुंबईतल्या गोरेगाव पूर्वमध्ये अशीच एक मर्दानी आहे. पण रिल लाईफमध्ये नाही तर रियल लाईफमध्ये.
Aug 24, 2014, 12:22 PM ISTगोरेगावची मर्दानी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 11:26 AM IST‘मर्दानी’त राणी होणार क्राईम ब्रान्च अधिकारी!
क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी कशाप्रकारं काम करतात, ते कसे वावरतात, कुटुंब आणि काम यांचा ताळमेळ कसा घालतात, त्यांना कशाप्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यावर मात करून कामगिरी कशी फत्ते करतात हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं केला. यासाठी तिने चक्क मुंबई क्राईम बॅन्चचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांच्याकडंच धाव घेतली.
Dec 10, 2013, 02:50 PM IST