marathi news

दोन पत्नींचं असं आहे 'नाईट टाईमटेबल', अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सीक्रेट

Armaan Malik Shares Bedroom Secret : अरमान मलिकनं सांगितलं बेडरुम सिक्रेट... दोन्ही पत्नीचं कसं आहे 'नाईट टाईमटेबल'

May 16, 2024, 06:54 PM IST

अनुषाच्या Ex-Boyfriend नं सांगितलं ब्रेकअपचं खरं कारण! जेसन म्हणाला, 'काही न विचार करता रिलेशनशिपमध्ये...'

Jason Shah On Breakup With Anusha Dandekar : जेसन शाहनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुषासोबतच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 

May 16, 2024, 06:16 PM IST

Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर चक्क श्वानाची हजेरी

कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु झाला आहे. प्रत्येकवर्षी मे महिन्यात हा कार्यक्रम 11 दिवस सुरु राहतो. या कार्यक्रमाची सुरुवात 1946 मध्ये झाली होती. या कार्यक्रमात जगभरातील कलाकारा त्यांचे चित्रपट घेऊन इथे येतात. त्यातून सगळ्यात चांगल्या चित्रपटाची निवड करण्यात येत आणि मग त्याच्या नावानं सेलिब्रेशन करण्यात येतं. चला तर जाणून घेऊया कान्सच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर काय झालं.

May 16, 2024, 03:09 PM IST

VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!

Gaurav More Madness Machayenge Show :गौरव मोरेनं 'मॅडनेस मचाएंगे'च्या स्टेजवरच केली अंघोळ... तर हे पाहताच मल्लिका म्हणाली...

May 16, 2024, 12:56 PM IST

कोकणातील पहिला पाऊस ..., 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor's Chiplun's Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला चिपवळूचा खास व्हिडीओ...

May 16, 2024, 12:10 PM IST

'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा

Timepass 3 Fame Actress : 'टाईमपास 3' फेम अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. 

May 16, 2024, 10:44 AM IST

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं. 

 

May 16, 2024, 10:31 AM IST

उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या

Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल.  स्थानिकांसह पर्यटकांचे हाल.  तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम. 

May 16, 2024, 10:03 AM IST

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

Sandeep Lamichhane Acquitted by Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशातच आता संदीप लामिछाने याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

May 15, 2024, 05:23 PM IST

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे! कसा मिळेल प्रवेश? जाणून घ्या

Temple Management Syllabus: सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

May 15, 2024, 04:58 PM IST

आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त कसं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये खरेदी करताना नेमकी मर्यादा आणि नियम काय? तुम्ही कधी इथून खरेदी केली आहे का? कोणाकोणाला मिळते इथं खरेदी करण्याची मुभा?  

 

May 15, 2024, 01:07 PM IST

कोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य 

 

May 15, 2024, 09:16 AM IST

IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा

IT Raid in Nanded : आयकर विभागानं  (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली. 

 

May 15, 2024, 08:19 AM IST

घरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या

Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते. 

May 14, 2024, 09:31 PM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश

Ghatkopar Hoarding Collapsed :  सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

May 14, 2024, 08:32 PM IST