आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी
एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.
Apr 20, 2017, 01:40 PM IST'घाशीराम कोतवाल'मधून केली होती सिनेअभिनयाची सुरुवात
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचा आज सकाळी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
Jan 6, 2017, 09:53 AM ISTसैराटमधील परश्या या नव्या सिनेमात झळकणार
आकाश ठोसर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला
Jun 7, 2016, 09:37 AM IST'सैराट'च्या अभिमान वाटतो - रितेश देशमुख
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे.
May 23, 2016, 07:35 PM IST'सैराट'च्या कलाकारांबद्दल पसरताहेत या अफवा
'सैराट'मधील आर्ची आणि परशाला बोनस म्हणून १० लाख देणार किंवा ५ कोटी देणार अशी सोशल मीडियावर बोंबाबोंब होत आहेत ती पूर्णपणे निराधार आहे. या संदर्भात झी स्टुडिओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवा आहेत. त्यावर चित्रपट रसिकांनी विश्वास ठेऊ नये असे सांगण्यात आले आहे.
May 20, 2016, 07:49 PM ISTसैराटची टीम मातोश्रीवर... उद्धव ठाकरेंनी दिली एक अनोखी 'भेट'
सैराट मध्ये काम केलेल्या मुलांचं यश अवाक करणार आहे. या सगळ्यांची कारकीर्द अशीच बहरत राहू द्या आणि उत्तरोत्तर याच्याहून अधिकाधिक यश मिळू देवो अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैराटच्या टीमला दिल्या आहे.
May 19, 2016, 03:40 PM ISTसैराटमुळे बॉलीवूडमधील काही दिग्गजांची दातखिळी बसली
बॉलीवूडला सैराटच्या यशाची धडकी भरल्याचं इंग्रजी न्यूज पेपर्सनी म्हटलंय.
May 19, 2016, 10:53 AM ISTसैराट'च्या यशात आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 09:17 PM ISTसैराट सिनेमावर नागराज मंजुळेंच्या मातोश्रींच्या प्रतिक्रिया
अख्या महाराष्ट्राला ज्यानं वेड लावलंय तो सैराट सिनेमा अजूनही अनेक ठिकाणी हाऊसफूल आहे. प्रेक्षकांनी या सैराट सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. सैराटमधली गाणी तर याड लावून गेलीत. या तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत पण ज्यांनी हा सिनेमा बनवला ते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आईला सिनेमाबाबत काय वाटलं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.
May 9, 2016, 01:22 PM ISTतुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही.
May 7, 2016, 12:44 PM ISTपाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायिका आर्ची आणि नायक परश्या एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.
May 7, 2016, 11:37 AM IST'सैराट'ची हिट जोडी आर्ची-परश्या प्रत्यक्षात लहानपणी पाहा कसे दिसतात?
आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 7, 2016, 11:00 AM ISTनागराजने म्हणून अार्चीला बुलेट शिकवली...
सध्या 'सैराट'चीच चर्चा सर्वत्र आहे. मात्र, सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशीच एक उत्सुकता अार्चीला बुलेट का शिकवली याची आहे.
May 6, 2016, 10:52 AM IST'सैराट'च्या यशावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया
झी स्टुडिओजची निर्मित आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत पहिल्या ३ दिवसांत सुमारे १२ कोटी १० लाखांची कमाई केली आहे.
May 2, 2016, 06:50 PM ISTजातीची दुर्गंधी, नागराज मंजुळे आणि सैराट
नागराज पोपटराव मंजुळे या माणसाचं कौतुक केवळ यासाठी नाही की या माणसांनं स्वतःला प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात उभं करून दाखवलय तर त्याचं खरं अभिनंदन यासाठी की त्याने या प्रवाहाची दिशाच बदलवून टाकलीय.
May 2, 2016, 05:54 PM IST