Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण
Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड
Nov 29, 2024, 10:58 AM IST'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
Jan 24, 2024, 10:40 AM ISTमोठी बातमी! यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टच्यावतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी पीएम मोदी पुण्यता येणार आहेत.
Jul 10, 2023, 04:38 PM ISTMhada : गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्षवेधी वक्तव्य, आताच पाहा
Mhada Mumbai Lottery 2023 : म्हाडाने काढलेल्या लॉटरीतील विजेत्या अशा गिरणी कामगारांना दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे.
Jun 16, 2023, 09:30 AM ISTसुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात
सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात
May 8, 2023, 12:15 PM ISTRatnagiri : कोकणात रिफायनरीवरून वाद पेटला! बारसूत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध
Ratnagiri : कोकणात रिफायनरीवरून वाद पेटला! बारसूत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध
Apr 25, 2023, 02:15 PM ISTRavindra Dhangekar on CM: रवींद्र धंगेकरांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय!
Ravindra Dhangekar on CM: रवींद्र धंगेकरांनाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय!
Apr 25, 2023, 02:10 PM ISTRajaram Sakhar Karkhana Election: राजाराम साखर कारखान्याचा पहिला कल हाती
Rajaram Sakhar Karkhana Election: राजाराम साखर कारखान्याचा पहिला कल हाती
Apr 25, 2023, 02:00 PM ISTMaharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Maharashtra CM | अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून धाराशिवमध्ये संत गोरोबा काकांना घातले साकडं
Apr 25, 2023, 10:55 AM IST'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला
Devendra Fadanvis on Sanjay Raut: 'काही लोक नशा करुन सकाळी कुस्ती खेळतात' देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊत यांना टोला
Apr 24, 2023, 07:20 PM ISTPradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री
Pradhan Mantri Fasal Bima Yojana | महाराष्ट्रात येत्या जूनपासून ई-पंचनामे करणार, उपग्रह, ड्रोनची मदत घेणार - मुख्यमंत्री
Apr 24, 2023, 07:10 PM ISTमहाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
Apr 24, 2023, 06:40 PM ISTShukra Gochar 2023 : 'या' दिवशी होणार शुक्रचं मेष राशीत प्रवेश, 5 राशींवर होणार धनलाभ
Shukra Gochar 2023 : होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींवर धनलाभ होणार आहे. कारण शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही होळी ( Holi 2023) काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या नशिबात आर्थिक प्रगती घेऊन आली आहे.
Mar 4, 2023, 09:34 AM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट
Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
Mar 4, 2023, 07:34 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का
Shukra Gochar 2023 : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?
Mar 1, 2023, 06:46 AM IST