marathi breaking news

रिया चक्रवर्तीला A U नावानं खरच 44 वेळा फोन केला का? Love You... म्हणत आदित्य ठाकरेंचा खुलासा

Love You More... म्हणत त्या घाणीत मला जायचं नाही. जे घरात निष्ठा ठेवत नाहीत त्या गद्दारांकडून काय अपेक्षा ठेवणार.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा आणि राज्यपालांवरुन सुरु असलेला वाद या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी. हे विषय भरटवले जावेत आमचा आवाज दाबण्यासाठी घाणेरडे आरोप केला जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

Dec 21, 2022, 06:17 PM IST

The Kapil Sharma Show : कपिल शर्माने कियाराला विचारला 'हा' प्रायव्हेट प्रश्न; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

नुकताच कपिल शर्मा या शोचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल कियाराला म्हणतो की....

Dec 21, 2022, 06:04 PM IST

Engineering Student: वेश बदलला आणि मामाच्या घरातच... भाच्याचा कारनामा पाहून पालिसांना फुटला घाम

Yavatmal News: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्याने (Engineer Students news) त्याच्यावर असलेली उधारी चुकविण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या मामाच्याच घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Dec 21, 2022, 04:28 PM IST

Viral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.

Dec 21, 2022, 03:34 PM IST

एकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं

Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Dec 21, 2022, 03:32 PM IST

Coronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...

Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.

Dec 21, 2022, 03:28 PM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Mumbai : मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे

Mumbai News : मुंबईकरांनो आता तुमच्या कामाची बातमी, मुंबई पालिकेच्या या निर्णयामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.

 

Dec 21, 2022, 08:56 AM IST

Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

Cold Weather in Maharashtra : राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे. तुमच्या शहरात तापमान किती होतं? जाणून घ्या... 

Dec 21, 2022, 08:00 AM IST

Jalgaon Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत बँड बाजा सरपंच! भाऊने अख्खं पॅनल आणलं अन् विरोधकांची काढली वरात

Jalgaon Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका बँडवाल्याने विरोधी पॅनलचा बाजा वाजवला आहे. 

Dec 20, 2022, 09:30 PM IST

Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती

Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या

Dec 20, 2022, 07:22 PM IST

Maharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?

Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी  (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.

Dec 20, 2022, 06:08 PM IST

Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!

AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.

Dec 20, 2022, 01:19 AM IST

India China Border Clash: सीमेवरील तणाव असताना चीन भारताविरोधात रचतोय भयानक प्लान

India China Border Clash: चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Dec 14, 2022, 12:00 AM IST

Fact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral

India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य... 

Dec 13, 2022, 01:12 PM IST