Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTपावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM ISTकाका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.
Jul 6, 2023, 10:56 AM ISTमहाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग
Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Jul 6, 2023, 09:39 AM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTNCP चा वाद निवडणूक आयोगात! अजित पवारांचा पक्ष-चिन्हावर दावा; आमचंही ऐकून घ्या -शरद पवार
Sharad Pawar Vs Ajit Pawar Election Commission: रविवारी अजित पवारांबरोबर 9 राष्ट्रवादी आमदारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधीमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राज्यात नवीन राजकीय संघर्ष सुरु झाला असून आता हा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.
Jul 5, 2023, 11:07 AM IST"महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण..."; 'काही सहकारी बळी पडले' म्हणत शरद पवारांचं सूचक विधान
NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाध्यक्ष शरद पवारांनी जाहीर भाषण केलं. कराडमधील प्रतीसंगमावरुन केलेल्या भाषणामध्ये शरद पवारांनी भाजपावरही निशाणा साधला.
Jul 3, 2023, 12:53 PM ISTपक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल
NCP President Sharad Pawar Full Speech From Priti Sangam Karad: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर पक्षातील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण केलं.
Jul 3, 2023, 12:23 PM ISTअजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा 'भाकरी'ची चर्चा! पण 'भाकरी फिरवणे'चा नेमका अर्थ काय?
Maharashtra Political Crisis Bhakri Firavne Meaning In Marathi: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'भाकरी फिरवणे' या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. मात्र राजकीय परिस्थितीचा आणि भाकरीचा नेमका संबंध काय?
Jul 3, 2023, 11:53 AM IST"अजित पवार नागालँडला जाऊन उपमुख्यमंत्री..."; शिंदे सरकारमधील नव्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचा टोला
Ajit Pawar Joined Shinde Government Slammed For Nagaland Comment: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना नागालँडमधील राजकीय परिस्थितीचा संदर्भ दिला होता. त्याचवरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.
Jul 3, 2023, 11:14 AM IST"अजित पवारांचं डील मुख्यमंत्रीपदासाठी झालं, विद्यमान मुख्यमंत्री घरी जाणार"; 10 ऑगस्टचा उल्लेख करत विधान
Ajit Pawar Will Replace Eknath Shinde As CM: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत एकूण 16 आमदार अपात्र ठरतील असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयामधील निकालाचा संदर्भ देताना अपात्रतेसंदर्भातील निर्णय लवकरच घ्यावा लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
Jul 3, 2023, 10:22 AM IST"समृद्धीवरील 25 मृतांवर सामुदायिक अंत्यसंस्कार सुरु असताना हे लोक राजभवनात पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते"
25 Died In Samruddhi Accident and BJP Was Celebrating: अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी घेण्यात आलेला शपथविधीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलायला हवा होता असं मत उद्धव ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केलं आहे.
Jul 3, 2023, 10:02 AM IST