marathi actress trolled on dancing

'नशेत आहेस का..' बेधुंद डान्सवरुन अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सडेतोड प्रत्युत्तर

Marathi Actress Trolled : अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या डान्सवरून, त्यांच्या रूपावरून ट्रोल केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. काहीवेळेला अभिनेत्री ट्रोलर्सकडे दुर्लेक्ष करतात तर काही वेळा त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यावेळी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Sep 30, 2023, 07:51 PM IST