Mumbai | 'जरांगेंनी राजकीय भूमिका मांडली तर प्रत्युत्तर द्या' भाजप बैठकीत ठराव
Reply to Manoj Jarange Patil Decide in BJP Meeting
Feb 26, 2024, 09:20 PM ISTमराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार
Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय.
Feb 26, 2024, 02:15 PM ISTजरांगे मागे फिरले पण तणाव कायम! जालना, बीडची बॉर्डर बंद; 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित; एसटीलाही ब्रेक
Maratha Reservation Jalna Beed Chhatrapati Sambhaji Nagar Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येण्याचा आपला निर्णय रद्द करत पुन्हा माघारी फिरण्याची घोषणा केल्यानंतरही जालना आणि बीडमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 11:55 AM ISTMaratha Reservation: जरांगेंच्या समर्थकांनी ST जाळली! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; पुढील सूचना मिळेपर्यंत..
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Supporter In Police Custody: मनोज जरांगे-पाटील रविवारी दुपारी संतापून अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर जाण्यासाठी ते निघाले असून सध्या ते भांबेरीमध्ये मुक्कामी आहेत.
Feb 26, 2024, 08:21 AM ISTलग्नकार्य असणाऱ्यांनी मुहूर्त बदलावा; मनोज जरांगे-पाटलांचं आवाहन
Antarvalisarati Jarange On Baraskar
Feb 22, 2024, 01:30 PM IST'फडणवीस CM असतानाही..'; 10% मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले
Sharad Pawar On Maratha Reservation Bill: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभामगृहांमध्ये मंजूर करुन घेतलं. या निर्णयाबद्दल शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.
Feb 21, 2024, 09:56 AM ISTReservation | 'फसवणूक नको, आरक्षण द्या' धीरज देशमुखांच्या पोशाखाने वेधलं लक्ष
Dhiraj Deshmukh on maratha_Reservation
Feb 20, 2024, 05:25 PM ISTMaratha | मराठा आरक्षण विधेयकाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार
Gunratna Sadavarte Challenge to Maratha Reservation Bill
Feb 20, 2024, 05:10 PM ISTMaratha | मराठा आरक्षणाचा कायदा होणार? नवा कायदा पारित होणार?
Maratha Reservation Special Assembly Session
Feb 19, 2024, 08:50 PM ISTसगेसोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर... जरांगेचा सरकारला अखेरचा इशारा
Maratha Reservation: सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Feb 19, 2024, 12:30 PM ISTमराठा समाज आरक्षणासाठी पात्र, मागासवर्ग आयागोचे अध्यक्ष सुनील शुक्रेंचा अभिप्राय
Maratha is eligible for reservation
Feb 17, 2024, 07:20 PM ISTमराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्यानंतर मनोज जरांगेंचं मोठं विधान; समाजाला केलं आवाहन
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 10 वी, 12 वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच 20, 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे ते सांगू असंही म्हटलं आहे.
Feb 17, 2024, 11:52 AM IST
'चार दिवस उपोषण करुन दाखवावं ' मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आता जरांगेंनी 20 तारखेची मुदत दिली आहे.
Feb 16, 2024, 01:33 PM ISTधाराशिवमध्ये मराठा आंदोलनाची धग आजही कायम, अनेक ठिकाण आजही मराठा आंदोलकांचा रास्तारोको
Maratha Community Third Day Band Observed In Dharashiv For Maratha Reservation
Feb 16, 2024, 10:55 AM ISTडॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे.
Feb 15, 2024, 05:57 PM IST