Maratha | मराठा आरक्षण विधेयकाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार
Gunratna Sadavarte Challenge to Maratha Reservation Bill
Feb 20, 2024, 05:10 PM ISTMaratha | मराठा आरक्षणाचा कायदा होणार? नवा कायदा पारित होणार?
Maratha Reservation Special Assembly Session
Feb 19, 2024, 08:50 PM ISTसगेसोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर... जरांगेचा सरकारला अखेरचा इशारा
Maratha Reservation: सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Feb 19, 2024, 12:30 PM ISTमराठा समाज आरक्षणासाठी पात्र, मागासवर्ग आयागोचे अध्यक्ष सुनील शुक्रेंचा अभिप्राय
Maratha is eligible for reservation
Feb 17, 2024, 07:20 PM ISTमराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग रोखल्यानंतर मनोज जरांगेंचं मोठं विधान; समाजाला केलं आवाहन
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 10 वी, 12 वीची परीक्षा असल्याने शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच 20, 21 तारखेनंतर मुंबईला कधी जायचं आहे ते सांगू असंही म्हटलं आहे.
Feb 17, 2024, 11:52 AM IST
'चार दिवस उपोषण करुन दाखवावं ' मनोज जरांगेंचं नारायण राणे यांना आव्हान
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असून आता जरांगेंनी 20 तारखेची मुदत दिली आहे.
Feb 16, 2024, 01:33 PM ISTधाराशिवमध्ये मराठा आंदोलनाची धग आजही कायम, अनेक ठिकाण आजही मराठा आंदोलकांचा रास्तारोको
Maratha Community Third Day Band Observed In Dharashiv For Maratha Reservation
Feb 16, 2024, 10:55 AM ISTडॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे.
Feb 15, 2024, 05:57 PM IST'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..' नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील पाचव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. जीव गेल्यास महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसंच पीएम मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.
Feb 14, 2024, 02:04 PM ISTमनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Manoj Jarange Patil will get police security
Feb 2, 2024, 07:25 PM ISTMaratha | पाच महिन्यांनी मनोज जरांगे अंतरवली सराटीत पोहोचले, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत
Manoj Jarange Patil Reaction after Reached Home
Feb 1, 2024, 08:50 PM ISTMaratha | मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसी समाजाकडून हायकोर्टात आव्हान
OBC Samaj Challege to Maratha Aarakshan GR
Jan 31, 2024, 08:10 PM ISTManoj Jarange | मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगेंकडून आणखी एका लढ्याची घोषणा
Manoj Jarange Ready For One More War Of Reservation
Jan 30, 2024, 09:15 PM ISTOBC | भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस
A Sign Of Change In The New GR Said Devendra Fadanvis
Jan 29, 2024, 09:15 PM ISTVIDEO | मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध
Narayan Rane comment said does-not-agree-with-decision Maratha Reservation GR
Jan 28, 2024, 09:00 PM IST