अंतरवाली सराटीतून पुन्हा उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा
अंतरवाली सराटीतून पुन्हा उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा
Dec 17, 2024, 03:05 PM IST25 जानेवारीला सर्व मराठ्यांनी उपोषणासाठी यावं; जरांगेंचे अवाहन
Manoj Jarange Patil Appels All Marathas To Unite To Protest For Maratha Reservation
Dec 17, 2024, 03:00 PM ISTशरीर आता साथ देत नाही, मला काही झालं तर....' जरांगेंचे मराठा बांधवांना भावनिक आवाहन
Manoj Jarange : मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश पारीत करावा, मराठा आंदोलकांवरील सरसकट केसेस मागे घ्याव्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे.
Dec 17, 2024, 01:27 PM ISTVIDEO | '5 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा', जरांगेंचा इशारा
Jarange On Devendra Fadnavis and maratha reservation
Dec 6, 2024, 06:10 PM IST'मुंडक्यावर पाय देवून आरक्षण घेणार' विधानसभेनंतर जरांगे पुन्हा आक्रमक
Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत.
Dec 1, 2024, 08:20 PM ISTमराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज
मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का?
Nov 21, 2024, 06:32 PM IST
'मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा', मनोज जरांगेंच्या विधानाने खळबळ, म्हणाले 'माझं शरीर आता...'
मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, अशी भाविनक साद मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला घातली आहे.
Nov 17, 2024, 08:33 PM IST
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन
Jarange appeals to defeat those opposing Maratha reservation in the elections
Nov 16, 2024, 08:00 PM ISTमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ध्रुवीकरण झालंय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
There has been polarization on the issue of Maratha reservation - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Nov 15, 2024, 05:00 PM ISTMaharashtra Assembly Election: मनोज जरांगेंची मोठी घोषणा! म्हणाले 'तयारीला लागा आता...', तारीख करणार जाहीर
Maharashtra Assembly Election: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रचाराचा धुरळा उडाला आहे. यादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठं विधान करत इशारा दिला आहे.
Nov 12, 2024, 02:20 PM IST
Manoj Jarange| 'माझ्या समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही', पत्रकार परिषदेत मनोज जरांगे भावूक
Manoj Jarange became emotional in the press conference I will not spare those who trouble my society
Nov 4, 2024, 08:55 AM ISTManoj Jarange | निवडणुकीत जातीय समीकरण जुळवण्यासाठी जरांगेंचे प्रयत्न
Jarange Meeting In Antarvali Sarati
Oct 24, 2024, 02:50 PM IST‘....तर ते एका बापाचे औलाद नाहीत’, अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले, ‘आमच्याकडे वेगळं पेगॅसस...’
Sanjay Raut on Amit Shah Meet: आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं. हे षडयंत्र आहे असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. कोण कोणाला बातम्या पुरवतं, अफवा पसवण्यात मदत करतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Oct 21, 2024, 03:40 PM IST
Maharashtra Assembly Election: भाजपाने पहिल्या यादीत जाहीर केलेले 'ते' 99 उमेदवार कोण? वाचा संपूर्ण यादी
Full List of BJP Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत विद्यमान आमदारांसह, अशोक चव्हाण यांच्या मुलीलाही संधी देण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 04:30 PM IST
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 20, 2024, 03:36 PM IST