विशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?
मराठा आरक्षणासाठी घेतल्या जाणा-या विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतरही जरांगे सगे-सोयरे कायद्यावर ठाम आहेत. सरकार सगेसोयरे कायदा करुन अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
Feb 19, 2024, 07:37 PM ISTMaratha Reservation : आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन; पण जरांगे म्हणाले, '24 डिसेंबरपर्यंत...'
Maratha Reservation Law may pass At February
Dec 20, 2023, 08:45 AM ISTमराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून? सुरूवात मराठवाड्यातून, नंतर राज्यभरात?
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल टाकलंय. विधानसभा निवडणुकांआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा खटाटोप
May 30, 2023, 08:11 PM ISTमराठा आरक्षणानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त्या जाहीर
३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
Jul 12, 2019, 06:13 PM ISTमराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्यात सुधारणा
या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
Jul 1, 2019, 05:46 PM ISTमराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका- सदावर्ते
मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप
Jun 27, 2019, 09:42 PM ISTMaratha Reservation Verdict: जाणून घ्या मराठा आरक्षणचा संपूर्ण प्रवास
राज्य सरकार आणि मराठा समाजाच्यादृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे.
Jun 27, 2019, 05:59 PM ISTआपण जो कायदा केला तो कायदा वैध ठरला- फडणवीस
न्यायलायच्या आजच्या निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jun 27, 2019, 05:20 PM ISTमराठा आरक्षणाला मंजुरी देण्यासाठी सरकारने न्यायालयावर दबाव आणला- सदावर्ते
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना त्यांच्याच बाजूने निकाल लागणार, हे आधीपासूनच माहिती होते.
Jun 27, 2019, 04:58 PM ISTधनगर आरक्षणावरुन विधानपरिषदेत रणकंदन; सत्ताधारी आक्रमक
तब्बल पाचवेळा विधानपरिषदचे कामकाज तहकूब करावे लागले.
Jun 27, 2019, 04:11 PM ISTमराठ्यांच्या एकजुटीचा विजय; हायकोर्टाकडून मराठा आरक्षण कायद्याला सशर्त मंजुरी
मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
Jun 27, 2019, 03:46 PM IST