maratha rally

मराठा मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

मराठा मोर्चाला अर्धा तास उरला असताना प्रचंड गर्दी वाढत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून अनेक लोक मुंबईत दाखल झालेत. तर कर्नाटकातूनही अनेक जण आलेत. दरम्यान, या मराठा क्रांती मोर्चाला शिवसेनेने आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Aug 9, 2017, 10:53 AM IST

मराठा क्रांती मोर्चा मुंबई : आतापर्यंतच्या १० ठळक घडामोडी

मोर्चासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व हायवेवरील टोल बंद करण्यात आला आहे.

Aug 9, 2017, 10:18 AM IST

मुंबईत मोर्चासाठी हजारो मराठा बांधव दाखल

मराठा क्रांती मूक मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून जिजामाता उद्यानाजवळून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.  

Aug 9, 2017, 07:07 AM IST

मराठा मोर्चेकरांशी चर्चा करण्यास सरकार तयार : चंद्रकांत पाटील

मराठा मोर्चेकरांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

Sep 26, 2016, 09:11 PM IST