maratha protestors

Dharashiv Case Filed On Maratha Protestors PT26S

VIDEO | मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

Dharashiv Case Filed On Maratha Protestors

Feb 20, 2024, 11:25 AM IST

'आता काही झालं तर सरकारनं तयारी ठेवावी'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा मनोज जरांगेंना पाठिंबा

Actress supports Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीनं पाठिंबा दिला आहे. 

Oct 30, 2023, 06:13 PM IST

मनोज जरांगे-पाटलांच्या प्रकृतीची रितेश देशमुखला चिंता! म्हणाला, 'त्यांच्या तब्येतीसाठी मी...'

Riteish Deshmukh post for Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांची तब्येतीची रितेश देशमुखला चिंता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला...

Oct 30, 2023, 04:21 PM IST

'अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही...'; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीचा वापर करत पुढं जाऊया. उतावळेपना करायच्या आधी कुटूंबाचा विचार करा, असं आवाहनही या अभिनेत्याने मराठा समाजातील तरुणांना केलं आहे.

Oct 30, 2023, 03:41 PM IST

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.

Sep 2, 2023, 09:52 PM IST

मराठा आंदोलन लाठीचार्ज! शरद पवार आणि उदयनराजे भोसले थेट जालन्यात, एकाच व्यासपीठावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज जालन्यात भेट दिली. शरद पवार यांच्यासबह उदयनराजे देखील येथे उपस्थित होते. 

Sep 2, 2023, 04:04 PM IST

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या

Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Sep 1, 2023, 10:06 PM IST

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत. 

Sep 1, 2023, 07:59 PM IST

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं

तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा 

Nov 27, 2018, 06:25 PM IST