maratha aarakshan

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचं वाटप

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशा कुटुंबाना आरोग्य डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली.

Nov 9, 2023, 09:28 PM IST

'मराठा विरुद्ध OBC वरुन कॅबिनेटमध्ये गँगवार, एक-दोन मंत्री मार खातील'; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा टोला

Sanjay Raut On Maratha Aarakshan vs OBC Reservation: मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये कटाक्ष साधला आहे.

Nov 9, 2023, 01:37 PM IST

'भारत गुलामगिरीत होता तेव्हा...'; मराठ्यांना आरक्षण मिळावं का? या प्रश्नावर बागेश्वर बाबा स्पष्टच बोलले

Bageshwar Maharaj On Maratha Aarakshan: महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच मध्य प्रदेशमधील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

Nov 7, 2023, 10:18 AM IST

मराठा आरक्षण आंदोलन काळात मुलगी झाली, दाम्पत्याने मुलीचं नाव ठेवलं...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यात ऐतिहासिक आंदोलन झालं.  या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण म्हणुन नांदेड जिल्ह्यातील एका दाम्पत्याने आपल्या मुलीचं अनोखं नाव ठेवलं आहे. 

Nov 4, 2023, 05:07 PM IST
Marahtha Aarakshan Marahtha Samaj Against Gunratna Sadavarte PT1M11S

गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आक्रमक

Marahtha Aarakshan Marahtha Samaj Against Gunratna Sadavarte

Nov 3, 2023, 03:00 PM IST

24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 3, 2023, 10:10 AM IST

दोन सख्खे भाऊ, एक कुणबी-एक मराठा, मनोज जरांगेंचा दावा खरा ठरला

Maratha Reservation : कुणबी-मराठा एकच या मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याला बळ मिळालंय, तसे पुरावेही सापडलेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे. 

Nov 2, 2023, 08:19 PM IST

सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत सकारात्मक चर्चा झाली. जरांगेंच्या मागण्यांची नोंद घेण्यात आली.मंत्र्यांचं शिष्टमंडळानेही जरांगेंची भेट घेतली. 

Nov 2, 2023, 07:41 PM IST

'दिवाळीआधीच जरांगे पाटलांना गोड बातमी देणार', मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट

Maratha Reservation Before Diwali: दिवाळीच्या आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही फराळ खाऊ असे राणे म्हणाले. 

Nov 2, 2023, 01:28 PM IST
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange PT1M57S

Maratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange

Nov 2, 2023, 12:40 PM IST

एकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा! पुण्यातील अजब प्रकार

Maratha Reservation : सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असताना पुण्यात अजब प्रकार समोर आला आहे. दोन भावंडांची जात प्रमाणपत्रे वेगळी असल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Nov 2, 2023, 12:37 PM IST
Maratha Reservation ST Employees Suffer in Maratha Protest PT1M52S

Maratha Reservation | बस चालक-वाहक 4 दिवसांपासून स्वारगेट आगारात अडकले

Maratha Reservation | बस चालक-वाहक 4 दिवसांपासून स्वारगेट आगारात अडकले 

Nov 2, 2023, 12:35 PM IST