'मराठी बोलायला लावणं चुकीचं, हिंदी...'; मुंब्र्यातील भाषिक वादावर आव्हाडांची प्रतिक्रिया
Marathi Vs Hindi Viral Video Jitendra Awhad Reacts: मुंब्रा येथील मराठी विरुद्ध हिंदी वादावर जिंतेंद्र आव्हाड यांनी आपलं पहिलं मत नोंदवलं आहे. ते काय म्हणालेत पाहूयात...
Jan 3, 2025, 03:45 PM IST'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!
Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर या वादामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे.
Jan 3, 2025, 03:16 PM IST'आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मुंब्र्यात मराठी तरुणालाच मागायला लावली माफी, 'महाराष्ट्र असो नाही तर...'
मुंब्र्यात मराठी-हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. पण धक्कादायक म्हणजे येथे मराठी तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली. मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
Jan 2, 2025, 08:59 PM IST