मंत्रालयातल्या आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या?
नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे चिंतेत टाकलंय. २१ जून २०१३ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगित मंत्रालयातील अनेक महत्वाच्या फाईली जळून खाक झाल्या होत्या.
Nov 6, 2013, 02:47 PM ISTपनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!
राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.
Jul 25, 2013, 10:24 AM ISTमंत्रालयात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी भरती
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात दूरध्वनी चालक (Telephone Operator) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Mar 22, 2013, 11:35 PM ISTमी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTका मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.
Mar 19, 2013, 05:50 PM ISTआमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
Mar 19, 2013, 04:45 PM ISTविधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.
Mar 19, 2013, 01:51 PM ISTसरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
Jul 9, 2012, 10:05 PM ISTपंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव
मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
Jun 30, 2012, 10:55 AM ISTमंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!
भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2012, 04:04 PM ISTमंत्रालयात नागरिकांना बंदी, कारभार सुरू
मंत्रालयातून आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी साडेदहा वाजता मंत्रालयात कामकाजाला सुरूवात केली.
Jun 25, 2012, 02:30 PM ISTमंत्रालयाचा आजपासून कारभार सुरू
मुंबईतील मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर पाच दिवसांनंतर मंत्रालयातील कामकाज आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा गजबजणार आहे. अग्नितांडवानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयाच्या उभारणीसाठी अहोरात्र झटली आहे. आज सोमवारपासून तळमजला अधिक तीन मजल्यांवर कामकाज होत आहे.
Jun 25, 2012, 09:00 AM ISTEXCLUSIVE - मंत्रालयात आगीचे तांडव....
मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.
Jun 23, 2012, 08:46 AM IST‘मंत्रालयाचा फायर ऑफिसर होता कुठे?’
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर आता निष्काळजीपणाच्या अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मंत्रालयाच्या फायर ऑफीसरची मदत झाली नाही, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांनी दिली आहे.
Jun 23, 2012, 08:15 AM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM IST