'अंबाबाई मंदिर पुजारी नेमण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास गोंधळ'
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातलं आश्वासन येत्या १५ दिवसांत सरकारनं पूर्ण करावं. अन्यथा करवीर निवासिनी अंबाबाई पूजारी हटाव कृती समितीतर्फे आधी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या दारात आणि नंतर मंत्रालयासमोर अंबाबाईचा गोंधळ घातला जाईल, असा इशारा अंबाबाई भक्तांनी दिलाय.
Jan 10, 2018, 09:27 PM ISTकोल्हापूर | अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमा, अन्यथा मंत्रालयाच्या दारात गोंधळ घालू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 07:09 PM ISTमुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणी आरपीआय गटाचे सचीन खरात यांचे आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 04:39 PM ISTधुळे ते थेट मुंबईतलं मंत्रालय... 'शिवशाही' सुरू!
धुळे आगारातून आता थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यत शिवशाही बस सेवा प्रथमच सुरू करण्यात आलीय.
Jan 9, 2018, 01:16 PM ISTमुंबई । मंत्रालयातही कर्मचार्यांंची उपस्थिती कमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 02:47 PM ISTकामांकडे दुर्लक्ष, सनदी अधिकाऱ्यांच्या ५ स्टारमध्ये मेजवाण्या
हिवाळी अधिवेशान भाजप आमदार अनिल गोटे यांनी सर्वसामान्य लोकांची कामे होत नसल्याने संपात व्यक्त केला. मंत्रालयातील काही सनदी अधिकारी दोन-दोन तास गायब असतात.
Dec 15, 2017, 01:19 PM ISTमुंबई | मंत्रालयात तरुणाचा हायवोल्टेज ड्रामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 09:50 PM ISTमुंबईत मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयात तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सहाव्या मजलावरील सज्जावर तरुण चढल्याने एकच धावपळ उडाली आहे.
Nov 10, 2017, 04:35 PM ISTमुंबई | मंत्रालयात अग्निशमन विभागाचे मॉक ड्रिल
मुंबई | मंत्रालयात अग्निशमन विभागाचे मॉक ड्रिल
Mumbai Mock Drill In Mantralaya
Mumbai, Mock Drill , Mantralaya, मुंबई, अग्निशमन विभाग, मॉक ड्रिल
Oct 11, 2017, 03:39 PM ISTमंत्रालय परिसरातील लक्षवेधी 'आलम पुढारी'
स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रत्येकाचीच धडपड असते.. त्यासाठी प्रत्येकजण कसोशीनं प्रयत्नही करतो.. असाच एक शेतमजुराचा मुलगा मंत्रालय परिसरात स्वतःची ओळख निर्माण करू पाहतोय.. त्यासाठी त्यानं नवी आयडियाची कल्पना शोधलीये..
Aug 14, 2017, 07:59 PM ISTमुंबई । मंत्रालयातील अडथळा ठरणारे पार्किंग बाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 10:19 PM ISTमुंबई : मंत्रालय मुख्य इमारतीचा भाग वापराविनाच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 10:47 AM ISTआता मंत्रालयातही सर्वसामान्यांना 'आधार' सक्तीचं
मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलंय.
Jul 1, 2017, 11:39 AM ISTआमदार रमेश कदम यांनी घेतली गृहसचिवांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 06:30 PM ISTम्हणून रामेश्वर भुसारेंनी मंत्रालय गाठलं
म्हणून रामेश्वर भुसारेंनी मंत्रालय गाठलं
Mar 30, 2017, 09:38 PM IST