manmad

मनमाडमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाने धाड़सत्र सुरु केल्यानंतर  व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेत.. शेतकऱ्यांचा कांदा सडत असल्यामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान होतंय... त्यामुळे लिलाव सुरु करण्याची मागणी करत आज संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. 

Sep 16, 2017, 12:47 PM IST

वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी करणाऱ्या निकीता काळेचं मनमाडमध्ये जंगी स्वागत

नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू निकीता काळेला सुवर्णपदक मिळालं.

Sep 13, 2017, 06:01 PM IST

दुरांतो अपघात : दुसऱ्या दिवशीही लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, काही वळवल्यात

आसनगाव  येथे दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे  घसरल्याने आज दुसऱ्या  दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Aug 30, 2017, 10:59 AM IST

येवला-मनमाड रस्त्यावर चार वाहनांचा अपघात, ९ जणांचा मृत्यू

येवला मनमाड रस्त्यावर एसटी बस, क्रूझर, मारूती व्हॅन आणि दुचाकी अशा चार वाहनांचा एकत्रीत अपघात झाला.

Aug 27, 2017, 08:07 PM IST

मारहाणी विरोधात व्यापाऱ्यांचा बंद

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यापाऱ्यांनी लिलाव अचानक बंद केल्यानं शेतकऱ्यांचे हाल झाले.

Aug 24, 2017, 04:44 PM IST

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

Aug 16, 2017, 03:08 PM IST

शेतीत काय ठेवलंय? म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक

शेतीत काय ठेवलं असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात एका शेतकऱ्यांनी झणझणीत अंजन घातलंय. महत्त्वाचं म्हणजे हा शेतकरही पुरूष नसून एक महिला आहे... मनमाडमधल्या बिरोळेच्या रमणबाई सुर्यवंशी... पाच मुली आणि एक मुलगा पदरात टाकून आत्महत्या करणाऱ्या पतीची कमतरता त्यांनी मुलांना कधी जाणवून दिली नाही.

Aug 16, 2017, 01:44 PM IST

...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार

...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार

Jul 14, 2017, 09:06 PM IST

...या दुष्काळी गावात दिसतोय फ्लेमिंगो, स्पून बिलचाही विहार

पाणी टंचाईसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मनमाडच्या वागदर्डी धरणात चक्क फ्लेमिंगोंचं आगमन झालंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फ्लेमिंगोंचा मनमाडमध्ये विहार आहे. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. 

Jul 14, 2017, 07:58 PM IST