manisha koirala

वादग्रस्त रिलेशनशिप्स, संघर्षमय आयुष्य; पंतप्रधानांची नात ते यशस्वी अभिनेत्री, ओळखलं का?

Manisha Koirala Birthday: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मनीषा कोईराला या अभिनेत्रीची. आज तिचा 53 वा वाढदिवस आहे. 90 च्या तिचे अनेक चित्रपट हे लोकप्रिय होते. त्यातून तिच्या चित्रपटांचीही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. मनीषा कोईराला हिचे आयुष्य फार सोप्पे नव्हते. पंतप्रधानांची नात अशी मनीषा कोईरालाची ओळख आहे. या लेखातून जाणून घेऊया तिच्याविषयी खास. 

Aug 16, 2023, 11:17 AM IST

Salman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'

Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.

Jul 28, 2023, 08:58 AM IST

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं, एका चूकीमुळे 'या' अभिनेत्रीची कारकिर्द संपली... आज जगतेय अशा अवस्थेत

Manisha Koirala Childhood Photos: मनीषा कोईराला ही अभिनेत्री एकेकाळी बॉलिवूडची सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत सध्या तिचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 7, 2023, 10:16 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री Mahima Chaudhry च्या आईचं निधन!

Mahima Chaudhry's Mother Death : महिमा चौधरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. महिमाच्या आईचं निधनानं तिला मोठा धक्का बसला आहे. फक्त तिलाच नाही तर तिच्या मुलीलाही धक्काबसला आहे. दरम्यान, लवकरच महिमा 'इमर्जन्सी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 

Apr 17, 2023, 03:28 PM IST

'हा' मुलगा दुर्बिणीतून पाहायचा मनिशा कोयरालाचं खासगी आयुष्य, समजल्यावर अभिनेत्रीला बसला धक्का

अभिनेत्री मनिषा कोईराला1990 मध्ये चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सौदागर सिनेमातून तिला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Feb 20, 2023, 09:59 PM IST

हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...

Feb 20, 2023, 10:31 AM IST

'माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम...', 12 सेलिब्रिटींसोबत अफेअर असूनाही Manisha Koirala आज एकटीच

'पुन्हा एकदा एखाद्या चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा....', प्रेम प्रकरणात Manisha Koirala ने केलाय कटू प्रसंगांचा सामना

 

Dec 7, 2022, 03:36 PM IST

'या' अभिनेत्रीमुळे नाना आणि मनीषा यांची 'अधुरी कहानी...', कोण होती ती?

नाना आणि मनीषा याचं नातं तुटल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का... 

Sep 19, 2022, 04:01 PM IST

'मी सत्य स्वीकारलंय! माझ्या नशिबातच प्रेम नाही', अभिनेत्रीचा खुलासा

'माझे खाजगी आयुष्य असो किंवा माझे करिअर. मी आता अशा स्थितीत आहे...', सर्व काही असूनही अभिनेत्री जगतेय एकटी आयुष्य

 

Sep 14, 2022, 02:59 PM IST

Happy Birthday : 'माझ्या नशिबातच प्रेम...', सर्व काही असूनही अभिनेत्री एकटी जगते आयुष्य

'माझ्या नशिबातच प्रेम नाही...' 12 जणांसोबत ब्रेकअप, लग्नही अपयशी... सर्व काही असूनही अभिनेत्री एकटी जगते आयुष्य

 

Aug 16, 2022, 09:03 AM IST

'माझ्या नशिबातच पुरुषाचं प्रेम नाहीचं...', 12 बॉयफ्रेंड असूनही अभिनेत्री आज एकटीचं

12 बॉयफ्रेंड आणि पतीकडूनही अभिनेत्रीला मिळालं नाही प्रेम... वयाच्या 50 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय एकटीचं आयुष्य

 

May 20, 2022, 12:25 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रींचे 12 जणांसोबत अभिनेत्रीचं अफेअर, पण आजही राहते एकटी

कोण आहे ती बॉलिवूड अभिनेत्री जिचं 12 जणांसोबत अभिनेत्रीचं अफेअर? पण आजही राहते एकटी

 

Feb 25, 2022, 04:54 PM IST

12 जणांशी अफेअर असूनही 50 व्या वर्षी अभिनेत्री प्रेमात अपयशीच; दु:ख व्यक्त करत म्हणाली...

लग्न, घटस्फोट आणि त्यातून मिळालेल्या मानसिक यातना.. खूप सहन केलंय तिनं

 

Jan 31, 2022, 11:16 AM IST

एक दोन नव्हे तर 12 जणांसोबत अभिनेत्रीचं अफेअर, पण आता एकटी जगते आयुष्य

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं 12 जणांसोबत अफेअर असून आज आहे एकटी

Nov 17, 2021, 02:23 PM IST

अभिनेत्रीचा फोटो पाहून तुम्हालाही जाणीव होईल कॅन्सरग्रस्तांच्या वेदनांची

आपल्या दमदार अभिनयासाठी तसेच सौंदर्यासाठी ओळखली जाणारी मनीषा कोईरा खऱ्या आयुष्यातही एक योद्धा आहे. 

Nov 8, 2021, 05:02 PM IST