मणिपूरमधील इंफाळ स्फोटानं हादरलं
मणिपूरची राजधानी इंफाळ स्फोटानं हादरलं. राजधानितील गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यात आला असून स्फोटात तीन जण ठार झालेत तर इतर पाच जण गंभीर जखमी झालेत.
Dec 22, 2014, 09:25 AM ISTस्फोटानं हादरलं इंफाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 02:03 PM ISTइंफाळ 'आयईडी'च्या बॉम्बस्फोटानं हादरलं, तीन ठार
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्यानं परिसर हादरून निघाला. 'आयईडी'च्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती मिळतेय.
Dec 21, 2014, 11:36 AM ISTकोणालाही नामोहरम करू शकते प्रियंका चोप्रा
अभिनेत्री प्रियंका चोप्राचं म्हणणं आहे की, ती आता कोणालाही नामोहरम करू शकते. प्रियंका म्हणते, प्रत्येक महिलेनं स्वरक्षणासाठी काही न काही शिकायला हवं.
Sep 3, 2014, 06:44 PM ISTआश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!
निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.
Apr 13, 2014, 02:11 PM ISTगोळी लागून अमरावतीच्या महिला जवानाचा मणिपूरमध्ये मृत्यू
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची महिला सैनिक प्रीती बोळे हिचा गोळी लागून मृत्यू झाला. ती मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आपले कर्तव्य बजावत होती. प्रीती ही अमरावतीची आहे. दीड वर्षांपूर्वीच ती सीआयएसएफमध्ये रुजू झाली होती.
Nov 22, 2013, 08:50 PM ISTमणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार
मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.
Oct 30, 2013, 10:48 AM ISTमणिपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी स्फोट
मणिपूरमधील रायफल्स परेडच्या मैदानापासून ४०० मीटर अंतरावर आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या काही मिनिटे अगोदरच एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात कोणालाही इजा पोहचली नाही.
Aug 15, 2013, 03:13 PM ISTमणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता
मणिपूरमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.
Mar 6, 2012, 11:47 AM ISTमणिपुरात हिंसाचार, ५ ठार
मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Jan 28, 2012, 03:44 PM ISTमणिपूरमध्ये ३० टक्के मतदान
मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. निवडणुकीत पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.
Jan 28, 2012, 03:21 PM ISTनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?
निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.
Dec 24, 2011, 04:22 PM ISTईशान्य भारतात तीन उच्च न्यायालये
त्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यांमध्ये लवकरच उच्च न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे खटले लवकर निकालात निघू शकतील आणि त्यामुळे दावेदारांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.
Nov 28, 2011, 02:35 PM IST