mangal rashi parivartan 2023

Rajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या. 

 

Nov 24, 2023, 01:02 AM IST

Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव

Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे.  4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Nov 15, 2023, 11:55 PM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST

Mangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ

Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव  16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे. 

Oct 10, 2023, 02:10 PM IST

Mangal Gochar 2023: मंगळ ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

Mangal Gochar 2023: 3 ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळाचे हे संक्रमण सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. परंतु काही राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर हे अशुभ सिद्ध होणार आहे.

Oct 4, 2023, 09:49 AM IST

Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे. 

Oct 3, 2023, 04:43 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला 300 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! चतुर्महायोगामुळे 6 राशींना मिळणार बक्कळ पैसा

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा 6 राशींना मालामाल करणार आहे. गणेश चतुर्थीला दुर्मिळ संयोग घडून आला आहे. 

Sep 19, 2023, 10:23 AM IST

Mangal Gochar 2023 : आजपासून 'या' राशींचे मंगलमय दिवस! मंगळ गोचरमुळे होऊ शकता कोट्याधीश

Mangal Gochar 2023 in Kanya :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजा सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे . त्यामुळे काही राशींवर मंगळावर अमाप धनवैभव प्राप्त होणार आहे. 

Aug 18, 2023, 05:25 AM IST

Mangal Gochar 2023: मंगळ करणार कन्या राशीत प्रवेश; 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका

Effect of Mangal Gochar 2023 :  येत्या 18 ऑगस्टला मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विपरीत परिणाम पहायला मिळणार आहे. जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागणार आहे.

Aug 16, 2023, 09:40 PM IST

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

Mangal Gochar 2023 in Kanya : ग्रहांचा राजा सूर्यदेवाने आपलं स्थान बदलल्यानंतर ग्रहांचा सेनापती आपली जागा बदलणार आहे. त्यामुळे काही राशींचे मंगलमय दिवस सुरु होणार आहे. 

 

Aug 15, 2023, 06:47 AM IST

10 दिवसांनी ऑगस्टमध्ये सर्वात मोठं गोचर; 'या' 3 राशी खोऱ्याने पैसा ओढतील

या महिन्यात 18 तारखेला ऑगस्टमधील सर्वात मोठं गोचर होणार आहे. या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 

 

Aug 8, 2023, 07:35 PM IST

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश

Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.

Jul 29, 2023, 09:27 PM IST

Mangal Gochar 2023 : पुढील महिन्यात मंगळ करणार गोचर; 'या' स्थिती, राशींचे खुलणार आर्थिक मार्ग

Mangal Gochar 2023 : प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीत बदल करतो. ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलामुळे 3 राशींच्या व्यक्तींना याचा सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहे. 

Jul 6, 2023, 09:12 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळ सिंह राशीत प्रवेश, 'या' 8 राशींना देणार अपार धन?

Mangal Gochar 2023: सेनापती मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे 8 राशींना पुढे 18 ऑगस्टपर्यंत अपार धन मिळणार आहे. 

Jul 1, 2023, 07:43 AM IST

Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे. 

Jun 20, 2023, 08:54 AM IST