18 ऑगस्टला सर्वात मोठं गोचर

या महिन्यात 18 तारखेला ऑगस्टमधील सर्वात मोठं गोचर होणार आहे. या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

मंगळाचा कन्या राशीत प्रवेश

18 ऑगस्टला मंगळ ग्रह दुपारी 4.15 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 3 ऑक्टोबपर्यंत तिथेच असेल.

3 राशी खोऱ्याने पैसा ओढतील

ज्योतीषशास्त्रात मंगळाला शौर्य आणि साहसी मानण्यात आलं आहे. दरम्यान मंगळ गोचर कोणत्या राशींना लाभदायक असणार आहे, हे जाणून घ्या.

सिंह

सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचा कामगिरी आधीपेक्षा चांगली असेल.

अचानक धनलाभाचा योग

तसंच आर्थिकदृष्ट्या तुम्ही अधिक सक्षम व्हाल. अचानक धनलाभही होण्याची शक्यता आहे. खर्चात घट होईल.

वृश्चिक

मंगळाचा हा गोचर तुमच्या राशीत उत्पन्नाच्या ठिकाणी होत आहे. उत्पन्नात वाढ होण्याची आणि प्रमोशन मिळण्याची मोठी शक्यता आहे.

जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ

याशिवाय तुमचा आत्मविश्वास उंचावर असेल. तुम्ही संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवू शकता.

मकर

पैसा आणि वैभव मिळेल. नवं वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याचा योग आहे.

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता

तसंच तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपर्यंत नशिबाची चांगली साथ लाभेल.

VIEW ALL

Read Next Story