mangal ka gochar 2023

Mangal Gochar: शुक्राच्या राशीत मंगळाचा प्रवेश; पुढचे 17 दिवस 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ

Mangal Gochar In Tula Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास न्याय, सौंदर्य, सुसंवाद दर्शवते. अशा स्थितीत मंगळाचा या राशीत प्रवेश झाल्याने अनेक राशींच्या जीवनात बदल घडणार आहे. यामुळे वैवाहिक जीवन, कायदेशीर भागीदारी, व्यवसाय इत्यादींमध्ये मोठे बदल होणार आहेत. 

Oct 30, 2023, 10:54 AM IST

Mangal Gochar : पुढच्या महिन्यात मंगळ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Mangal Transit In Tula: आगामी काळामध्ये मंगळ ग्रह गोचर करणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Sep 5, 2023, 07:12 AM IST

Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश

Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.

Jul 29, 2023, 09:27 PM IST

मंगळ गोचरने 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळणार ! 1 जुलैपर्यंत पैशाचा पाऊस

Mangal Gochar 2023: यावेळी मंगळचा अमंगळ होणार नाही. कारण 'मंगळ' कर्क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आला आहे. या योगामुळे तुमच्यावर पैशाचा वर्षावर होणार आहे. पुढील महिना तुमच्यासाठी खास असणार आहे.

Jun 9, 2023, 08:35 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळ गोचर! 'या' राशींच्या लोकांना धनलाभ, तर काही राशींच्या लोकांवर कोसळणार संकट

Mangal Gochar 2023 : शुक्र गोचरनंतर आता मंगळ राशीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. त्यातच बुधवारी शनी गोचर असल्याने पुढील काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. मंगळ गोचरमुळे काय कुठल्या राशीला लाभ होणार आहे ते पाहूयात. 

Mar 12, 2023, 11:42 PM IST

Mangal Gochar 2023 : लवकरच मंगळ गोचर, 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा

Mangal Gochar March 2023 : मंगळला कल्याणाचा देवत मानलं जातं. अशाच मंगळ लवकरच मिथुन राशीत (Mars Transit in Gemini) प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळणार आहे. 

Mar 9, 2023, 07:55 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे 'या' व्यक्तींची चांदी! काही गोष्टी मात्र नक्की टाळा

Mars Transit 2023 : मिथुन राशीत मंगळाच्या आगमनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. वेळीच नियंत्रण न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मालमत्ता खरेदीमध्ये जोडीदाराचा समावेश करुन घ्या. 

Feb 22, 2023, 07:04 AM IST