manasi naik

'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा

Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 21, 2022, 05:41 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये हे काय बोलून गेला Manasi Naik चा पती, एकदा पाहाच

Manasi Naik च्या पतीनं घटस्फोटांच्या चर्चां दरम्यान शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 5, 2022, 01:10 PM IST

Manasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?

मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे. 

Nov 28, 2022, 04:00 PM IST

'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली

अभिनेत्री Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे मानसीचा घटस्फोटच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. 

Nov 25, 2022, 01:11 PM IST

तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? युझरवर भडकली मानसी नाईक

यापुढे मानसी नाईकवर कमेंट करताना युझर्स दोन वेळा विचार नक्की करतील

Apr 28, 2021, 10:27 AM IST

'प्रदीप रावांचे नाव घेते...' पतीसाठी घेतला मानसीने उखाणा

१९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केलं. 

 

Feb 6, 2021, 07:55 PM IST

'जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार'; नववधू मानसी आईला म्हणते...

मानसीचे डोळे आईला मिठी मारता क्षणी भारून आले.

 

Jan 23, 2021, 02:51 PM IST

अभिनेत्री मानसी नाईकचं यंदा कर्तव्य

मानसी नाईकच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

 

Dec 22, 2020, 07:52 AM IST

'बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक Just Engaged

या महिन्यात लग्न करणार मानसी आणि प्रदीप 

Nov 11, 2020, 07:46 AM IST

मानसी नाईक छेडछाड प्रकरण : शिवसेनेला नाहक बदनाम करू नये

वाढदिवसाच्या कार्यक्रमात छेडछाड

Feb 8, 2020, 01:39 PM IST

रिक्षावाला फेम मानसी नाईककडून प्रेमाची कबुली

लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Feb 5, 2020, 10:40 AM IST

मानसी नाईकचा पावसात हॉट फोटो शूट

 मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर मानसी नाईक स्टार अॅम्बेसेडर या सिने मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे.

Jul 5, 2016, 06:48 PM IST

सेलिब्रिटी अँकर : मानसी नाईक (भाग २)

मानसी नाईक (भाग २)

Sep 18, 2015, 09:29 PM IST

सेलिब्रिटी अँकर : मानसी नाईक (भाग १)

मानसी नाईक (भाग १)

Sep 18, 2015, 09:28 PM IST