manager

नवी मुंबई | बॅँक ऑफ बडोदामधील चोरी प्रकरणाविरूद्ध शिवसेनेचे आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 18, 2017, 05:29 PM IST

भारतीय क्रिकेट टीमच्या माजी सदस्याचं निधन

नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा देणारे बीसीसीआयचे मॅनेजर डॉ. एमव्ही श्रीधर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. 

Oct 30, 2017, 11:43 PM IST

नोट बदलायला गेलेला तरूण बॅंक मॅनेजरला चावला

दोन दिवस नोटा बदलून न मिळाल्यामुळे दोन तरुण चक्क बँक मॅनेजरला चावलेत. उत्तर प्रदेशच्या सलेमपूरमध्ये ही घटना घडली आहे. युनियन बँकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नोटांचा तुटवडा आहे. यामुळे रज्जू आणि हमीद यांना नोटा बदलून मिळाल्या नाहीत. याचा राग मनात धरून या दोघांनी बँक मॅनेजर सुनील जयस्वाल यांच्यावर हल्ला केला.

Nov 18, 2016, 09:24 PM IST

हॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण

हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.

Nov 11, 2016, 03:19 PM IST

'ती'च्या मुळे सलमान-संजय दत्तमध्ये वाद ?

सलमान खान आणि संजय दत्त यांच्या मैत्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे.

May 27, 2016, 07:16 PM IST

आयपीएलसाठी... ज्वेलरी शोरुम मॅनेजरवर तुरुंगात जाण्याची वेळ!

आयपीएलसाठी... ज्वेलरी शोरुम मॅनेजरवर तुरुंगात जाण्याची वेळ!

May 5, 2016, 08:46 PM IST

नोट प्रेसमधील भोंगळ कारभार : कारवाईला कर्मचाऱ्यांचा विरोध, मॅनेजरला घेराव

कारवाईला कर्मचाऱ्यांचा विरोध, मॅनेजरला घेराव 

Jan 20, 2016, 09:16 AM IST

नोट प्रेसमधील भोंगळ कारभार : कारवाईला कर्मचाऱ्यांचा विरोध, मॅनेजरला घेराव

येथील नोट प्रेसमधील भोंगळ कारभाराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. तीन जणांच्या निलंबनाविरोधात कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. कारवाई मागे घेण्यासाठी कर्मचा-यांनी नोट प्रसेच्या मॅनेजरला घेरावही घातला. 

Jan 19, 2016, 10:40 PM IST

नकार दिल्याबद्दल मुलीचे फोटो पॉर्नसाईटवर!

आपल्या सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून त्या मुलीला बदनाम करण्यासाठी तिचे फोटो पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे.

Aug 11, 2013, 08:48 AM IST