man fell on bride groom

VIDEO : लग्नमंडपात जोरदार राडा! रस्सीखेचदरम्यान तो थेट पडला वधू - वरावर, वऱ्हाडी हैराण

Viral Video :  लग्न मंडपातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात दोन व्यक्ती एक पांढरा रंगाचा कपडा खेचत आहेत. हा सगळ्या राडा सुरु असताना तो व्यक्ती वधू आणि वरावर पडतो आणि मग...

Jan 17, 2023, 03:09 PM IST