malhar

7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित

मुंबई मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये फिल्मचे सर्व कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी हिंदी आणि मराठीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

May 28, 2024, 02:34 PM IST

उलगडणार नात्यांमधील अतूटता; 'मल्हार' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

अभिनेत्री अंजली पाटील ज्यांनी हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आपल्या कलेची छाप सोडली आहे, त्यांचा अभिनय ही खूप दमदार आहे. ह्या चित्रपटामध्ये अंजली केसरीची भूमिका साकारत आहे. 

May 23, 2024, 01:47 PM IST

बाबा, सर्वकाही देऊन टाक 'नाम'ला, नाना पाटेकरांना मुलगा मल्हार असं म्हणतो तेव्हा...

Nana Patekar Interview: समाजातून सर्वकाही ओरबाडणारे, लाखोंची संपत्ती गोळा करणाऱ्या राजकारण्यांवर नाना पाटेकर यांनी टीका केली आहे. 

Dec 22, 2023, 05:56 PM IST

तरुणाईचा उत्साह... मल्हार फेस्टिव्हल

तरुणाईचा उत्साह... मल्हार फेस्टिव्हल

Aug 16, 2017, 03:16 PM IST