चिंता वाढवणारी बातमी; मुंबईकरांनो शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजा...
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 398 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर, 139 जणांना डेंग्यू (dengue) आणि 208 जणांना गॅस्ट्रोनं (Gastro) गाठल्याचं आकडेवारीतून निष्पन्न झालं. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये झपाट्यानं घट झाल्याचं दिसून आलं.
Sep 21, 2022, 08:28 AM ISTVideo | मुंबईत 55 हजार ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचे डास आढळले, 600 जणांविरोधात कायदेशीर कारवाई
Dengue, malaria mosquitoes found in 55 thousand places in Mumbai, legal action against 600 people
Aug 26, 2022, 03:15 PM ISTमुंबईत आणि ठाण्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णात वाढ
Swine Flu Patient rising in thane and mumbai
Jul 29, 2022, 08:15 AM ISTAnti Malaria Vaccine: मोठे यश, जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार
Anti Malaria Vaccine: जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे.
Jul 22, 2022, 10:32 AM ISTमलेरिया आजारावर घरगुती उपाय... करा 'या' गोष्टींचे सेवन
या सिझनमध्ये सर्वात जास्त धोका असतो तो मलेरिया या रोगाचा.
Jul 21, 2022, 05:56 PM ISTधक्कादायक! 21 रेल्वे स्थानकांवर सापडल्या मलेरियाच्या अळ्या
मुंबई रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार... पाहा कोणत्या स्थानकात सापडल्यात मलेरियाच्या अळ्या
Jul 17, 2022, 09:14 AM ISTमुंबईकरांच्या अडचणी संपेना! कोरोना पाठोपाठ आता या आजारांमुळे चिंता वाढली
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
Jun 8, 2022, 11:25 PM ISTMalaria Vaccine : आता 'मलेरिया'वरही लस, WHOने दिली मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) बुधवारी RTS, S/AS01 मलेरिया लसीला (Malaria Vaccine) मान्यता दिली आहे.
Oct 7, 2021, 10:02 AM ISTकोरोनानंतर मुंबईकरांना डेंग्यू, मलेरियाचा 'ताप'
मुंबईत मलेरियाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे.
Sep 16, 2021, 09:37 AM ISTकोरोनानंतर मुंबईकरांना डेंग्यू आणि मलेरियाचा 'ताप'
डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांनीही डोकं वर काढलंय.
Sep 4, 2021, 12:52 PM ISTडेंग्यू-मलेरियाच्या मच्छरांना छुमंतर करतील 'ही' झाडं
पावसाळ्याच्या दिवस म्हणजे आजाराला निमंत्रण असतं.
Aug 31, 2021, 09:12 AM ISTमुंबईत डेंग्यू मलेरियासह पावसाळी आजारांचं संकट
कोरोना पाठोपाठ आता मुंबईत पावसाळी आजारांचं वाढतं संकट
Aug 18, 2021, 09:43 AM ISTराज्यात पावसाळी आजारांचा धोका वाढला; डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाची रुग्णवाढ
Monsoon Diseases Malaria and Dengue Increase : एकीकडे कोरोनाचा धोका कमी होत असताना डेल्टा प्लसचा धोका वाढला आहे.
Aug 13, 2021, 10:18 AM ISTमुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !
डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Dengue, malaria, leptospirosis in Mumbai)
Aug 4, 2021, 10:38 AM IST