malaikottai vaaliban

माझ्या पहिल्या सीन आधीच डायरेक्टरने...' सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी सिनेमातील 'धक्कातंत्र'चा अनुभव

Sonalee Kulkarni:  राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकत आहे. 

Feb 5, 2024, 09:20 AM IST