make in india

पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया'वर शाहरुख फिदा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया योजनेवर फिदा झाला आहे.

Apr 28, 2016, 08:29 PM IST

'प्रश्न सोडवा अन्यथा 'ओएलएक्स पे बेच देंगे' प्रमाणे लोक सरकार बदलतील'

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. ते मेणाच्या पुतळ्यासोबत पोज देतात. मात्र, त्यांना दुष्काळग्रस्त मराठवाडा दिसत नाही, अशी बोचरी टीका जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांने येथे केली.

Apr 23, 2016, 09:26 PM IST

मेक इन इंडियामुळे देशाच्या संपत्तीची लूट-बाबा रामदेव

मेक इन इंडियामुळे देशाच्या संपत्तीची लूट-बाबा रामदेव

Apr 10, 2016, 09:08 PM IST

सचिन तेंडुलकरला पडलं 'मेक इन इंडिया'चं स्वप्न

मुंबई : क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताबद्दल एक स्वप्न पाहिलंय.

Apr 1, 2016, 10:36 AM IST

'मेक इन इंडिया'त लाल लालफिती कारभाराचा अनुभव

उद्योजकांना मेक इन इंडियात लाल कार्पेटचा अंथरला असला तरी प्रत्यक्षात लालफितीचा अनुभव आलाय. भारतीय बनावटीचं पहिले विमान रजिस्ट्रेशन अभावी मंदिराबाहेर ठेवण्यात आली. ही मराठी उद्योजकाची व्यथा आहे.

Feb 19, 2016, 07:03 PM IST

देशातल्या पहिल्या एअर अँब्युलन्स सेवेसाठी मेक इन इंडियामध्ये करार

मुंबईतील वैद्यकीय सेवेला देशातील विविध भागातून आणि जगभरातून मागणी आहे. हीच बाब लक्षात घेऊन मेक इन इंडियामध्ये बुधवारी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. 

Feb 18, 2016, 07:46 AM IST

मेक इन इंडिया कार्यक्रम आग हा एक अपघातच : मुंबई उच्च न्यायालय

गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.

Feb 17, 2016, 11:10 PM IST