make in india

मेक इन इंडिया कार्यक्रमावेळी भीषण आग

मुंबईमध्ये सध्या मेक इन इंडिया वीक सुरु आहे.

Feb 14, 2016, 08:46 PM IST

'मेक इन इंडिया'च्या पहिल्या दिवसाच्या १० उल्लेखनीय गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमाचं आज मुंबईत त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालं. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जातंय. 

Feb 13, 2016, 11:09 PM IST

'मेक इन इंडिया' वीकचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया वीकला सुरुवात झाली आहे. 

Feb 13, 2016, 08:42 PM IST

मेक इन इंडिया सप्ताहाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जगभरातील उद्योगपतींना आकर्षित  करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी 'मेक इन इंडिया' सप्ताहाचं मुंबईत आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालं. स्वीडन आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची यावेळी खास उपस्थिती होती. 

Feb 13, 2016, 02:10 PM IST

मुंबईत आजपासून मेक इन इंडिया सप्ताह, मोदी करणार उद्घाटन

पहिल्यांदाच भरणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाला मुंबईत आजपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. 

Feb 13, 2016, 08:39 AM IST

'मेक इन इंडिया'साठी झाला मुंबईचा 'मेक ओव्हर'!

'मेक इन इंडिया'चा ज्वर अवघ्या मुंबईत दिसू लागलाय. पंतप्रधानांच्या संकल्पनेसाठी जणू अवघी मुंबई नगरी सज्ज झालीय. या संकल्पनेसाठी मुंबईचा मेक ओव्हरही करण्यात आलाय. 

Feb 11, 2016, 11:06 PM IST