Makar Sankranti 2025: यंदा मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका!
Makar Sankranti 2025 : नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. 14 जानेवारी 2025 मकर संक्रांती साजरी करण्यात येते. यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आवर्जून जाणून घ्या.
Dec 27, 2024, 08:14 PM ISTजानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादी
Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....
Dec 27, 2024, 09:54 AM IST
मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण
Makar Sankranti 2024 : नवीन वर्षात उत्साहाच वातावरण घेऊन आलेला मकर संक्रात हा पहिला सण असतो. अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो. या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो. पण मकर संक्रात का साजरी केली जाते, तुम्हाला माहित आहे का?
Jan 15, 2024, 12:01 PM ISTहळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?
Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम...
Jan 15, 2024, 09:28 AM ISTMakar Sankranti 2024 : अनेक रोगांवर अतिशय स्वस्त उपाय म्हणजे पतंगबाजी, अजिबात करु नका कंजूसी
Makar Sankranti 2024 :मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची परंपरा अगदी अनेक वर्षांची आहे. अनेक सण-उत्सव साजरा करण्यामागे दडलेले आरोग्यदायी फायदे आहेत. असेच फायदे पतंग उडवण्यामागे देखील आहे. ते जाणून घेऊया.
Jan 15, 2024, 08:08 AM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे '5' गोष्टींचे दान करा
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला अनेक जण खास करुन बिझनेसमॅन गुप्त दान करतात. काय आहे यामागील कारण आणि कोणत्या गोष्टी दान कराव्यात जाणून घ्या.
Jan 14, 2024, 06:07 PM ISTमकर संक्रांतीच्या पुण्यकाळात नक्की करा ही कामं; गरिबी घरातून जाईल पळून
Makar Sankranti 2024 Punya Kaal: संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा...
Jan 14, 2024, 04:26 PM ISTMakar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण
Makar Sankranti 2024 Bornahan : अनेकांना प्रश्न पडतो की, मकर संक्रांतीत लहान मुलांचं बोरन्हाण का करतात? बोरन्हाण म्हणजे काय, किती वर्षापर्यंतच्या लहान मुलाचं बोरन्हाण केलं जातं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 14, 2024, 03:13 PM ISTMakar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत
Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
Jan 14, 2024, 02:02 PM ISTMakar Sankranti 2024: मकर संक्रांतीला साडीवर कोणते दागिने घालावे? पाहा स्मार्ट मॉडर्न लूक
happy makar sankranti 2024 News In marathi: नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजेमकर सक्रांत. उद्या म्हणजेच 15 जानेवारीला जगभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. लहानांपसून ते अगदी थोरा-मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. या दिवशी काळ्या रंगाच्या साडीला विशेष महत्त्व. काळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसेल अशी कोणती ज्वेलरी घातलीत तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल हे प्रत्येकीला समजतेच असे नाही. चला तर मग जाणून घेऊया दागिन्यांबद्दल...
Jan 14, 2024, 12:19 PM ISTनवविवाहित जोडपं मकर संक्रांत 'पहिला सण' म्हणून का साजरा करत नाहीत?
Makar Sankranti 2024 : लग्न झाल्यानंतर पहिला सण मकर संक्रांत आला तर का साजरी करत नाही?
Jan 14, 2024, 11:04 AM ISTMakar Sankranti 2024 : आज मकर संक्रांत! जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती
Makar Sankranti 2024 : अनेकांमध्ये संभ्रम आहे की, यंदा मकर संक्रात नेमकी कधी आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी कधी मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करायचा आहे. मकर संक्रांतीची योग्य तारीख, पूजा मुहूर्त, सुगड पूजा विधीसह संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Jan 13, 2024, 05:57 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?
Makar Sankranti 2024 : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात. यंदाही 15 जानेवारीला सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यादिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी, पूजा साहित्यबद्दल.
Jan 9, 2024, 06:26 PM ISTGajkesari Rajyoga 2024 : मकर संक्रांतीनंतर गजकेसरी राजयोग! 'या' राशींचा सुवर्ण काळ, प्रगतीसह पैसाच पैसा
Gajkesari Rajyoga 2024 : देव गुरु बृहस्पति आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग मकर संक्रांतीनंतर काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Jan 9, 2024, 12:30 PM IST