mahesh manjrekar movie

'मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन...', महेश मांजरेकर संतप्त, म्हणाले 'माझ्या मुलीबद्दल...'

आता एका मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकरांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. 

Apr 26, 2024, 01:28 PM IST

Birthday Special: शिवरायांसाठी अक्षय कुमारची निवड असो की POCSO; 'या' कारणांमुळे नेहमीच वादात राहिले Mahesh Manjrekar

Mahesh Manjrekar Birthday: आज सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. गेली 20 हून अधिक वर्षे ते या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. परंतु महेश मांजरेकर हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. गेली चार एक वर्षे त्यांना याचा सामना करावा लागला होता. 

Aug 16, 2023, 10:18 AM IST

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या करतोय 'या' मुलीला डेट? एका फोटोमुळं चर्चांना उधाण

सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळे सत्या मांजरेकरच्या सोशल मीडिया अकाऊंट सर्च करत आहेत.  

Nov 11, 2022, 03:27 PM IST

महेश मांजरेकर कोणाला म्हणतायेत, 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा',

कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. 

Jan 8, 2022, 08:05 PM IST