mahendra sing dhoni

विराट नव्हे, हा आहे सलमानचा आवडता क्रिकेटपटू....

'मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो.....'

Dec 17, 2019, 08:11 PM IST

धोनीचा 'तो' फोटो आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर झळकला

धोनीचा १० वर्ष जुना आणि सध्याचा फोटो ट्विट केला. 

Jan 21, 2019, 05:29 PM IST

टेनिस एल्बोमुळे धोनीने घेतली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

 टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिने झाले पण त्याचे फॅन्स त्याच्या या निर्णयाला अजून पचवू शकले नाहीत. धोनीच्या रिटायरमेंट संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे की त्याला टेनिस एल्बोचा त्रास होत असल्याने त्याला टेस्ट क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेतली. 

Jun 18, 2015, 09:04 PM IST

स्वातंत्र्यदिनाला ‘कॅप्टन कूल’ धोनी झाला भावूक!

स्वातंत्र्यदिनाला डौलात फडकलेला तिरंगा पाहताना प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभा राहतो... अनेक जण भावूक होतात... तुम्ही क्वचितच ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला भावूक झालेलं पाहिलं असेल... पण, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं त्यालाही आपल्या भावना अनावर झालेल्या दिसल्या.

Aug 15, 2014, 04:11 PM IST

धोनीचा रिटायरमेंट् प्लान तयार?

क्रिकेटच्या मैदानावर सध्या माहीराज सुरु आहे. कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून महेंद्रसिंग धोनी सुपरहिट ठरत असतांनाही धोनीचा रिटायरमेंट प्लॅन तयार आहे. क्रिकेटच्या पीचवर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर माहीची सेकंड इनिंग काय असणार आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Feb 4, 2013, 11:36 AM IST