mahekk chahal

Naagin 6: हिंदी बोलता येत नाही आणि...; मित्रांनीच उडवली होती अभिनेत्रीची खिल्ली

अभिनेत्री Mahekk Chahal नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला हिंदी येत नव्हती म्हणून तिचे मित्र- मैत्रिणी कशी खिल्ली उडवायचे या विषयी सांगितले आहे. तर महक चहलनं नागिन या मालिकेच्या 6 व्या सीझनमध्ये काम केलं आहे. महक चहल ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 

Apr 30, 2023, 02:22 PM IST