mahavitaran

राज्यात वीज दर वाढीचे संकट, ग्राहकांना बसणार 'शॉक'

राज्यात वीजेचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सुधारित वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केलाय.

Feb 9, 2018, 03:26 PM IST

पंढरपूरमध्ये महावितरणच्या तिघांना लाच घेताना रंगेहाथ अटक

पंढरपूर आणि नांदेडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या धडक कारवाईत चौघांना अटक करण्यात आलीये. 

Jan 30, 2018, 11:23 PM IST

कोल्हापूर पालिकेचा विद्युत पुरवठा महावितरणने तोडला

पंचगंगेच्या प्रदुषणाप्रकरणी आज महापालिकेच्या चांगलाचा फटका बसलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं आज पालिकेची वीज खंडीत केला. 

Dec 28, 2017, 01:58 PM IST

त्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय.

Oct 14, 2017, 09:59 PM IST

आता महावितरण घेणार बिलापोटी जुन्या 500, 1000च्या नोटा

महावितरण 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार आहे. तसेच सुट्टीतही राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. 

Nov 12, 2016, 11:11 PM IST

संतप्त नागरिकांनी केली कल्याण महावितरण कार्यालयाची तोडफोड

कल्याणमध्ये काल रात्री महावितरणच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली. तसेच रास्ता रोको करून आग्रा रोडवरची वाहतूक अनेक तास अडवून धरली. 

Jun 1, 2016, 12:41 PM IST

झी हेल्पलाईन : महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ

महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ

Nov 21, 2015, 10:40 PM IST

शेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार

शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.

Jul 22, 2015, 02:03 PM IST

झी हेल्पलाईन : शेतकऱ्यांना कृषीपंपाची अव्वाच्या सव्वा बिलं

शेतकऱ्यांना कृषीपंपाची अव्वाच्या सव्वा बिलं

Jan 24, 2015, 09:08 PM IST

'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर

भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

Nov 25, 2014, 12:53 PM IST