mahavir phogat

Wrestlers Protest: "ब्रिटिशांप्रमाणे हे सरकारही...," आंदोलनात मुलींवर होणारे अत्याचार पाहून महावीर फोगाट संतापले

Mahavir Phogat on Wrestlers Protest: देशातील जनता ब्रिटिशांप्रमाणे या सरकारलाही घालवेल असा इशारा माजी कुस्तीगीर महावीर फोगाट (Mahavir Phogat) दिला आहे. महिला कुस्तीगिरांना मिळणारी वागणूक पाहता, त्या खेळ सोडू देतील असंही ते म्हणाले आहेत. कनिष्ठ खेळाडूंचे भविष्य अंधकारमय होते असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jun 1, 2023, 06:39 PM IST

आमिरच्या दंगलने तोडले सर्व रेकॉर्ड

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगलने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचलाय. हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय. आमिरने आपल्या पीकेचाही रेकॉर्ड तोडलाय. 

Jan 9, 2017, 02:31 PM IST

बॉक्स ऑफिसवरच्या कलेक्शनमध्ये मला रस नाही - आमिर खान

आमिर खानचा दंगल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. पहिल्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त कमाई करताना धमाकेदार ओपनिंग केलीये. 

Dec 24, 2016, 03:59 PM IST

रीअल गीता फोगटची कुस्तीची सुवर्णपदकासाठी लढत

बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचा बहुप्रतिक्षित दंगल हा सिनेमा अखेर रिलीज झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित कहाणी आहे.

Dec 24, 2016, 03:31 PM IST

गीता फोगटच्या लग्नात सहभागी होणार आमिर

बॉलीवूड अभिनेता आमिर खान भारताची कुस्तीपटू गीता फोगट हिच्या लग्नात सहभागी होणार आहे. आमिरच्या आगामी दंगल या सिनेमात आमिरने गीता फोगटचे वडील महावीर फोगट यांची भूमिका केलीये.

Nov 5, 2016, 01:43 PM IST

माझ्या मुली ४ ऑलिम्पिक मेडल आणतील पण....

माझ्या मुलींना सुविधा पुरवा, त्या ४ ऑलिंपिक मेडल मिळवून देतील, असं महावीर फोगट यांनी म्हटलं आहे. विनेश फोगट आणि बबिता कुमारी फोगट या महावीर फोगट यांच्या मुली आहेत.

Aug 25, 2016, 08:08 PM IST