मुख्यमंत्र्यांचं 'आमदार' होणं सहीच्या प्रतीक्षेत, 'महाविकासआघाडी'चं भवितव्य राज्यपालांच्या हातात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही.
Apr 19, 2020, 05:16 PM ISTराजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही.
Apr 19, 2020, 04:29 PM ISTकोरोनाचा फटका; महाराष्ट्राला सावरायला २ वर्ष लागणार?
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे.
Apr 9, 2020, 08:52 PM ISTमुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंपुढे हा एकमेव पर्याय
विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने पेच
Apr 4, 2020, 04:51 PM ISTराज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
Mar 11, 2020, 04:28 PM IST'सीएए, एनपीआर, एनआरसी'च्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती
सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे.
Mar 5, 2020, 09:04 PM IST'कर्जमुक्ती'मध्ये नाव न आल्यामुळे जालन्याच्या शेतकऱ्याची आत्महत्या
मराठवाड्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
Mar 5, 2020, 07:43 PM ISTअजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हायपरलूप प्रकल्पाबाबत माहीती दिली.
Mar 4, 2020, 08:10 PM ISTमुंबई | अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल
मुंबई | अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल
Mar 4, 2020, 08:00 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीतही 'थेट सरपंच निवड'?, नवीन विधेयक राज्यपालांकडे रखडलं
थेट सरपंच निवड रद्द करण्याचं विधेयक संमत झाल्यानंतरही ते राज्यपालांकडे पडून आहे.
Mar 4, 2020, 07:37 PM ISTमुंबई | थेट सरपंच निवड रद्द करणारं विधेयक राज्यपालांकडे रखडलं
मुंबई | थेट सरपंच निवड रद्द करणारं विधेयक राज्यपालांकडे रखडलं
Mar 4, 2020, 07:30 PM IST'सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक' फडणवीसांचा आरोप
सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला
Mar 3, 2020, 07:07 PM ISTशेतकऱ्यांच्या अडचणी तात्काळ दूर करा, उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना आदेश
सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
Feb 29, 2020, 09:51 PM ISTशेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
दुसऱ्या यादीत २२ लाख शेतकऱ्यांचा समावेश.
Feb 29, 2020, 07:31 PM ISTउद्धव ठाकरे म्हणतात, 'माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे टीका, पण...'
राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
Feb 26, 2020, 07:41 PM IST