'काळजी करू नका, हातात काहीच लागणार नाही', काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
काँग्रेसचा भाजपवर निशाणा
Jul 18, 2020, 04:13 PM ISTपेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख
पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना १० लाख देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jul 11, 2020, 07:30 AM IST'म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं', अजित पवारांचं स्पष्टीकरण
पारनेरमधल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता.
Jul 9, 2020, 03:51 PM ISTपुणे । व्यापाऱ्यांची मागणी सरकारकडे करणार - शरद पवार
Pune NCP Sharad Pawar On Unlocking Pune And No Dispute In Maha Vikas Aghadi
Jul 8, 2020, 09:35 AM IST'सरकारचं अपयश झाकण्यासाठी संजय राऊत लेख लिहून लक्ष विचलित करतात'
संजय राऊ यांना निशाण्यावर घेत...
Jul 6, 2020, 03:54 PM ISTमहाविकासआघाडीच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले; रामदास आठवलेंचा आरोप
'महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत'
Jul 6, 2020, 03:47 PM ISTमुख्यमंत्र्यांचा पुन्हा राष्ट्रवादीला शह?, मुंबईचे पोलीस आयुक्त मातोश्रीवर
बदलीच्या वादानंतर पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Jul 5, 2020, 09:01 PM ISTपोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद, गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे गोंधळ आणखी वाढला
मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.
Jul 5, 2020, 07:49 PM ISTमुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला दणका, गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या ४ दिवसातच रद्द
महाविकासआघाडीमधील असमन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Jul 5, 2020, 04:13 PM ISTमदत न पोहोचायला कोकण काय गडचिरोली, नंदुरबारसारखा लांब आहे का?- फडणवीस
आज एक महिना उलटूनही कोकणात वीज नाही. सरकारच्या उदासीनता आणि निष्काळजीपणाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण म्हणायचे?
Jul 3, 2020, 03:40 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन
लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 3, 2020, 06:30 AM ISTमहाविकासआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री ही नाराज
Jul 2, 2020, 05:41 PM ISTमहावितरणमध्ये सात हजार जागांची भरती, प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती करण्यात येणार आहे.
Jun 24, 2020, 07:42 AM ISTमुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेसची नाराजी दूर, महाविकासआघाडी भक्कम असल्याची ग्वाही
महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Jun 18, 2020, 05:21 PM ISTनाराज असलेले काँग्रेस नेते आज करणार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
अखेर आज मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांची बैठक होणार..
Jun 18, 2020, 12:20 PM IST